---Advertisement---

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, आयपीएल 2025चे वेळापत्रक जाहीर…!

On: रविवार, फेब्रुवारी 16, 2025 6:05 PM
---Advertisement---

आगामी आयपीएल (IPL 2025) हंगामाची चाहत्यांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असेल. दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ (23 मार्च) रोजी आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल.

ही स्पर्धा एकूण 13 शहरात खेळवली जाईल. त्यात 65 दिवसांत 74 सामने होतील. लीग सामने (22 मार्च ते 18 मे) दरम्यान खेळवले जातील. यानंतर, 20, 21, 23 आणि 25 मे रोजी प्लेऑफ सामने होतील.

या 2 महिन्यांच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज (CSK), मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), सनरायझर्स हैदराबाद (SRH), गुजरात टायटन्स (GT), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC), पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे 10 आयपीएल संघ विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

IPL 2025 Full Schedule

IPL 2025 Schedule Update

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ 3 संघांच्या हाती अजूनही नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद!
“वनडे वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पोहोचले होते हे संघ, चॅम्पियन्स ट्रॉफीत काय करणार कमाल?”
क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! आयपीएल 2025चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---