• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

बाबर आझम बनला हनी ट्रॅपचा शिकार, यापूर्वी ‘या’ पाच क्रिकेटपटूंनीही केले होते खेळाचे नाव खराब

बाबर आझम बनला हनी ट्रॅपचा शिकार, यापूर्वी 'या' पाच क्रिकेटपटूंनीही केले होते खेळाचे नाव खराब

Omkar Janjire by Omkar Janjire
जानेवारी 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Pietersen

Photo Courtesy: Twitter/TheRealPCB, cricketcomau


पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बाबर मागच्या काही महिन्यांपासून धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे. त्यातच आता त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर बाबर ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ही पहिली वेळ नाहीये जेव्हा एखादा क्रिकेटपटू अशा प्रकरणात अडकला आहे. यापूर्वीही क्रिकेटजगतात असे प्रकार घडले आहेत. चला तर अशाच काही प्रकणांवर नजर टाकू.

असे सांगितले जात आहे की, बाबर त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अश्लील चॅट करत होता. याच चॅटचे व्हिडिओ आणि फोटो आता समोर आल्याचे दिसत आहे. असे असले तरी, व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती बाबर आझम (Babar Azam) याच आहे, याविषयी अद्याप कुठलीच ठोस माहिती समोर येऊ शकली नाहीये. स्वतः बाबरने देखील याविषयी अजून कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीये. पण बाबरच्या आधी असे काही क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ते अशा प्रकरणांमुळे चांगलेच अडचणीत आले होते. अपण अशाच पाच क्रिकेटपटूंविषयी जाणून घेऊ

1- शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज शेन वॉर्न (Shane Warne) याचे नाव देखील सेक्स स्कॅन्डलशी जोडले गेले होते. वॉर्नवर एका ब्रिटिश नर्ससोबत छेडछाड केल्याचा आरोप केला गेला होता. तसेच वॉर्नचे नाव काही मॉडेल्ससोबत छेडछाड कल्यामुळेही चर्चेत आले होते. त्याव्यतिरिक्त वॉर्नला मेलबर्नमध्ये एका स्ट्रिपर (नर्तकी) सोबत पकडले गेले होते. दरम्यान, वॉर्नर ऑस्ट्रेलियासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक महान खेळाडू होता. मागच्या वर्षी 4 मार्च रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले.

2- क्रिस गेल 
क्रिकेट जगतात यूनिवर्सल बॉस नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल (Chris Gayle) याचेही नाव या यादीत आहे. माहितीनुसार गेलने 2015 विश्वचषकादरम्यान एक लाजिरवाणे कृत्य केले होते. त्याच्यावर आरोप केला गेला होता की, त्याची मालिश करण्यासाठी आलेल्या थेरेपिस्टला त्याने स्वतःचा प्रायवेट पार्ट दाखवला होता. यानंतर ही महिला थेरेपिस्ट घाबरली आणि आरडाओरडा देखील केला. गेल या प्रकरणानंतर चांगलाच चर्चेत आला होता.

3- केविन पीटरसन
इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसन (Kevin Pietersen) याचे नाव देखील सेक्स स्कॅन्डलमध्ये आले होते. त्याने प्रसिद्ध प्लेबॉय मॉडेल वॅनेसा निम्मो हिला डेट केले होते आणि एका एमएसएसच्या माध्यमातून ब्रेकअप केले होते. ब्रेकअपनंतर निम्मे चांगलीच नाराज झाली होती आणि नते पीटरसनविषयी अनेक खुलासे केले होते. निम्मोने सांगितले होते की, “पीटरसन सेक्स करण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचा आणि तिली दिवसभर त्रास द्यायचा.”

4- हर्शल गिब्स 
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज हर्शल गिब्स (Herchelle Gibbs) यानेही स्वतःच्या सेक्स लाईफविषयी काही खुलासे केले आहेत. हर्शल गिब्सची आत्मकथा ‘टू द पॉइंट’मध्ये याविषयी सविस्तर लिहिले आहे. 1999 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधीचा एक किस्सा या आत्मकथेत सांगितला आहे. गिब्सने लिहिले आहे की, “मला माहिती होते मी जाऊन शतक करणार आहे. माझ्या अंथरूनात माझ्या शेजारी झोपलेल्या मुलीमुळे मला ही प्रेरणा मिळाली असू शकते. ही मुलगी त्या हॉटेलमध्ये काम करायची, जिथे मी तिच्याशी मैत्री केली होती. मला वाटते ती माझ्यासाठी लकी चार्म होती.”

5- टिम पेन
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी कर्णधार टिम पेन (Tim Paine) देखील 2021-22 साली ऍशेस मालिका सुरू होण्यापूर्वी सेक्स स्कॅन्डलमध्ये अडकला होता. टिम पेनवर आरोप केले गेले होते की, त्याने एका सहकारी कर्मचारीला अश्लील मेसेज केले होते, तसेच काही फोटो देखील पाठवले होते. या प्रकरणानंतर टिम पेनला ऑस्ट्रेलियन संघाचे कसोटी कर्णधारपद सोडावे लागले आणि संघातून देखील त्याचे नाव वगण्यात आले. पेन या प्रकरणानंतर अजूनही संघात पुन्हा जागा बनवू शकला नाहीये.
(Before Babar Azam, these five cricketers have also done an embarrassing job like honey trap)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ही नव्या युगाची नांदी! महिला आयपीएलला करोडो मिळाल्याने पोरी झाल्या खूश; म्हणाल्या…
निवृत्तीनंतरही उथप्पाने दाखवला दम! कॅपिटल्ससाठी अवघ्या इतक्या चेंडूत केली 79 धावांची वादळी खेळी


Previous Post

क्रिकेटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई? उथप्पाला ग्रीन बेल्टसोबत पाहताच चाहत्यांना पडला प्रश्न, नेमकी भानगड काय?

Next Post

याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ

Next Post
Clint-Hinchliffe-Catch

याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ

टाॅप बातम्या

  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In