टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) सकाळी पहिल्या राऊंडमध्ये भारताला फेन्सिंग प्रकारात विजय मिळवून देणाऱ्या सीए भवानी देवीला दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिचा जागतिक क्रमवारीत ३ क्रमांकावर असणाऱ्या आणि विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा भाग असणाऱ्या मॅनॉन ब्रुनेटने पराभव केला.
दुसऱ्या राऊंडमध्ये ब्रुनेटने भवानीला १५- ७ ने पराभूत केले. (Bhavani Devi goes down fighting to World No. 3 Manon Brunet 7-15 in 2nd round)
#Fencing :
Bhavani Devi goes down fighting to World No. 3 Manon Brunet 7-15 in 2nd round.
She already created history by becoming 1st ever Indian Fencer to qualify for Olympics & by winning 1st round match earlier.
Proud of you girl #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/mFfSW34uwL— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
तत्पूर्वी भवानी देवीने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयाने सुरुवात केली होती. तिने पहिल्या राऊंडमध्ये ट्युनिशियाच्या नादिया बेन अजीझीवर १५- ३ असा विजय मिळवला होता.
Meet Bhavani Devi | Created history by becoming 1st ever Indian Fencer to qualify for Olympics.
She has won R1 match 15-3 & will now take on World No. 3 & part of World Cup winning France team Manon Brunet at 0740 hrs IST.
Proud proud moment. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/VqQdo8anT4— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2021
ती भारताकडून ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला बनली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ