भारत विरुद्ध फ्रान्स फेन्सिंग

अरर! फेन्सिंगमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवाणारी भवानी देवी दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या ब्रुनेटकडून पराभूत

जुलै 26, 2021

टोकियो ऑलिंपिक २०२० च्या चौथ्या दिवशी (२६ जुलै) सकाळी पहिल्या राऊंडमध्ये भारताला फेन्सिंग प्रकारात विजय मिळवून देणाऱ्या सीए भवानी देवीला दुसऱ्या राऊंडमध्ये पराभवाचा सामना करावा....