पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघासाठी एक वाईट बातमी येत आहे. संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर (Mitchell Santner) सामन्यापूर्वी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे तो ऑकलंडमध्ये होणाऱ्या सामन्याचा भाग होऊ शकणार नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी20 आज (12 जानेवारी) ऑकलंडमध्ये खेळवला जाणार आहे. (Big news Mitchell Santner tests positive for Covid-19 Out of the first T20 against Pakistan)
बातमी अपडेट होत आहे…
पाकिस्तान संघ:
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम, फखर जमान, सैम अयुब, इफ्तिखार अहमद, आझम खान, आमिर जमाल, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी (कर्णधार), हारिस रौफ, जमान खान, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, अब्बास आफ्रिदी, हसिबुल्ला खान
न्यूझीलंड संघ:
डेवाॅन कॉनवे, फिन ऍलन, केन विल्यमसन (कर्णधार), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, मॅट हेन्री, ऍडम मिल्ने, बेन सियर्स.
हेही वाचा
IND vs AFG: मोहालीच्या थंडीने खेळाडू गारटले, लाइव्ह सामन्यादरम्यानच रोहितचे झाले वाईट हाल
IND vs AFG: ‘पंड्याचा लवकरच होणार संघातून पत्ता कट?’, ‘या’ युवा अष्टपैलूने ठोकला जागेवर दावा