Mohammad Rizwan

NZ vs PAK; न्यूझीलंडकडून पराभवानंतर कर्णधार रिझवान संतापला, म्हणाला “संथ फलंदाजी…..

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली सुरुवात झाली नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम ...

हा संघ आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल खेळणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठे विधान केले आहे. आफ्रिदीने पाकिस्तानला स्पर्धेचा फायनलिस्ट म्हटले. ...

ऑस्ट्रेलियात विजय, दक्षिण आफ्रिकेला हरवले, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान का यशस्वी?

पाकिस्तान क्रिकेट संघ एका वर्षाहून अधिक काळ संघर्ष करत होता. आशिया कप 2023 पासून सुरू झालेला खराब कामगिरीचा प्रवास सुरूच होता. विश्वचषक 2023 आणि ...

पाकिस्तानच्या सामन्यात मोठा राडा! खेळाडूंकडून शिवीगाळ? अंपायर बचावासाठी आले

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान व हारिस रौफ आणि दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक ...

Mohammad Rizwan

मोहम्मद रिझवानचा रेकॉर्ड, टी20 क्रिकेटमध्ये दोनदा केला हा लाजिरवाणा विक्रम

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात पराभवानं केली आहे. उभय संघांमधील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव झाला. ...

Virat-Kohli-Babar-Azam-Mohammad-Rizwan

“तुमचं पाकिस्तानात स्वागत आहे”, मोहम्मद रिझवाननं दिलं भारतीय खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीचं निमंत्रण

बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या ...

पाकिस्ताननं इतिहास रचला! तब्बल इतक्या वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात पराभव

पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजलं आहे. संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना 8 गडी राखून जिंकला. यासह पाकिस्ताननं ही मालिका 2-1 ...

Cricketer-Mohammad-Rizwan-

मोहम्मद रिझवानचं नाव क्रिकेटच्या इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच पाकिस्तानी

पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मोहम्मद रिझवान वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसत आहे. पहिल्या वनडेत पराभव पत्करावा लागल्यानंतर संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन केलं. ...

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi

पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पीसीबीची मोठी घोषणा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं रविवारी (27 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली. पीसीबीनं यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार बनवलं आहे. 32 वर्षीय ...

Mohammad Rizwan and Babar Azam

हा खेळाडू होऊ शकतो पाकिस्तानचा नवा कर्णधार, PCB लवकरच घेणार मोठा निर्णय!

मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या वनडे आणि टी20 संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, रिझवान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष ...

पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा

सध्या पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे यजमानपदावर व्यस्त आहे. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ...

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!

मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तानच्या ...

Babar Azam

बाबर आझमनंतर पाकिस्तानचा पुढील कर्णधार कोण होणार? हा खेळाडू शर्यतीत सर्वात पुढे

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (1 ऑक्टोबर) रात्री त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. बाबर आझमनं सांगितलं ...

Babar-Azam

बाबर आझमच्या कर्णधारपदावर धोका, लवकरच हकालपट्टी होणार! हा खेळाडू मोठा दावेदार

पाकिस्तान क्रिकेटमध्ये सततच उलथापालथ सुरू असते. कधी पीसीबीचे अध्यक्ष बदलले जातात, कधी निवड समितीत बदल होतो, तर कधी कर्णधार बदलल्या जातो. आता पाकिस्तानच्या क्रिकेट ...

Mohammad-Rizwan

“तो कबुतराप्रमाणे उड्या मारतो” पाकिस्तानी खेळाडूच्या अपील करण्याच्या सवयीवर अंपायरनं घेतली मजा

भारतीय पंच अनिल चौधरी यांनी शनिवारी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या यष्टीरक्षणाबाबत एक मजेशीर खुलासा केला. त्याच्यामुळे मला अंपायरिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा ...

12311 Next