*संघ: यू मुम्बा
*कर्णधारपदाचा अनुभव:यू मुम्बा(पहिले ४ही पर्व)
*वय:३३वर्षे
*जर्सी क्रमांक:३
*भूमिका:चढाईपटू
*सामने:५७
*एकूण गुण:४११
*चढाईचे गुण:३७७
*बचावाचे गुण:३४
*एकूण चढाया:९३८
*यशस्वी चढाया:३०७
*अयशस्वी चढाया:१३५
*रिक्त चढाया:४९६
*एकूण टॅकल्स:८०
*यशस्वी टॅकल्स:३०
*अयशस्वी टॅकल्स:५०
*ओळख: १.’कॅप्टन कूल’
२.’बोनसचा बादशाह’
*वैशिष्ट्ये:१.’टो-टच’
२.’रनिंग हॅन्ड टच’
*इतर संघ:१.आंतरराष्टीय:भारत
२.देशांतर्गत:हरयाणा
संकलन– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )