ब्राझीलचा फुटबॉलपटू कासेमिरोने ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर रियल माद्रिद फुटबॉल क्लबचा निरोप घेतला आहे. सोमवारी (२२ ऑगस्ट) त्यानी निरोपाचे भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू इतके टपकू लागले की तोंडातून शब्दही निघत नव्हते. अगदी हळव्या मनाने त्याने संघाला अखेरचा जय महाराष्ट्र केला.
👏 #GraciasCasemiro 👏 pic.twitter.com/dqdQ5wJrAE
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) August 22, 2022
🤍 Thank you, legend 🤍#GraciasCasemiro pic.twitter.com/yVeraY8P2n
— Real Madrid C.F. 🇬🇧🇺🇸 (@realmadriden) August 22, 2022
रियल माद्रिदमधून बाहेर पडल्यावर आता कासेमिरो मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात युनायटेडने रिअल माद्रिदसोबत कॅसेमिरोसाठी हस्तांतरण कराराला अंतिम रूप दिले होते. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही क्लबमध्ये कासेमिरोसाठी ५५० कोटींचा करार झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘रोहितने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची प्लेइंग ११ आधीच जाहीर करावी’, माजी दिग्गजाचा विचित्र सल्ला
शतक ठोकत सलग दुसऱ्यांदा मालिकावीर बनला शुबमन, ‘बाप’माणसाला पुरस्कार केला समर्पित