इंग्लंडचा भारत दौरा
आयपीएल पुनरागमनाने पुजाराच्या पंखात भरलं बळ; हंगाम संपताच खेळणार ही परदेशी टुर्नामेंट
भारतीय कसोटी संघाची ‘ भिंत ‘ समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. चेन्नईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात....
भारताकडून शंभर कसोटी सामने खेळणारा इशांत शेवटचा वेगवान गोलंदाज असेल, माजी खेळाडूचा दावा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा इंग्लंडविरुद्धच्या मोटेरा स्टेडियमवरील दिवस-रात्र कसोटी सामन्यात एका विशेष विक्रमाला गवसणी घालेल. इंग्लंडविरुद्धचा हा सामना इशांतच्या कसोटी कारकिर्दीतील १००वा सामना....
“आता टी-२० विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय”, भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या खेळाडूची प्रतिक्रिया
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची काळ घोषणा करण्यात आली. या संघात हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवातिया याचीही निवड झाली आहे. लेगस्पिन गोलंदाजी आणि....
बुमराह आणि शमीला टी२० संघातून डच्चू देण्यामागचे कारण काय? घ्या जाणून
इंग्लंडचा भारत दौरा चालू असून कसोटी मालिकेचा टप्पा पार केल्यानंतर दोन्ही संघात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी १५ दिवस आधीच भारतीय क्रिकेट....
रिषभ, अक्षरचे पुनरागमन तर सॅमसन, पंड्याला डच्चू; जाणून घ्या भारतीय टी२० संघाच्या निवडीशी संबंधित ५ मोठ्या गोष्टी
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या चार सामन्यांटी कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेनंतर १२ मार्चपासून हे दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या....
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा संपूर्ण यादी
भारत विरुद्ध इंग्लंड संघात १२ मार्चपासून ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडतील. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताचा....
अहमदाबाद कसोटीत उमेश यादव खेळणार का नाही? येत्या २ दिवसांत घेतला जाणार निर्णय
ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजी करत असताना, भारतीय संघाचा मुख्य जलद गोलंदाज उमेश यादव याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला उर्वरित कसोटी....
तमिळ सुपरस्टार ‘विजय’च्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकले भारतीय क्रिकेटपटू, सोशल मीडियावर व्हिडिओने घातला धुमाकूळ
‘छंद’… वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. त्यातही गाणे गायला आणि डान्स करायला सर्वांनाच आवडते. मराठी, हिंदी खासकरुन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गाणे तर प्रत्येकाला थिरकायला भाग....
“पुन्हा एकदा धोनीने साथ दिली”, चेन्नईच्या संघाने खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूची प्रतिक्रिया
तब्बल सात वर्षांनंतर भारताचा कसोटी विशेषज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजाराला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. गुरवारी चेन्नई येथे पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने....
“मी देखील ‘या’ काळात नैराश्याचा सामना केला”, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा धक्कादायक खुलासा
कोरोना महामारीपश्चात सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे संपूर्ण स्पर्धेदरम्यान बायो बबल मध्ये राहावे लागत असल्याने खेळाडू नैराश्यात जात....
पुणेकरांसाठी वाईट बातमी! भारत-इंग्लंड वनडे सामना पुण्यात नव्हे तर ‘या’ शहरात होणार? वाचा कारण
चेन्नईमध्ये पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात दोन्ही संघांना १-१ सामना जिंकण्यात यश आले आहे. त्यानंतर अखेरचे २ कसोटी सामने झाल्यानंतर....

















