भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
ऑस्ट्रेलियाची त्यांच्याच घरात पळता भुई थोडी करू; भारताच्या माजी संघ निवडकर्त्याचा विश्वास
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात या वर्षाच्या अखेरीस रोमांचक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या मोठ्या ट्रॉफीसाठी भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.....
बॉर्डर गावसकर ट्रॉफीत रोहित-विराट नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल मॅच विनर, ऑसी दिग्गजाचा विश्वास
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन याला वाटते की, भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला येईल तेव्हा रिषभ पंत (Rishabh Pant) त्यासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल.....
‘इशान किशनला टीम इंडियात जागा नाही’, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं वादग्रस्त विधान
भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) हा सध्या तमिळनाडू येथे बूची बाबू निमंत्रित स्पर्धेत झारखंड संघासाठी खेळत आहे. या स्पर्धेत झारखंड....
ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सच्या घरी दुसऱ्यांदा हालणार पाळणा, पत्नी बेकीने शेअर केली ‘गुड न्यूज’
भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात परतणार शमी? जय शहा म्हणाले…
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन सुरू आहे. तो रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या घरच्या संघ बंगालसाठी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.....
भारताच्या युवा सलामीवीराला घाबरला ऑस्ट्रेलियन गोलंदाज! दिग्गजाकडे मागितली मदत
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ऑफस्पिनर नॅथन लायनने (Nathan Lyon) भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी तयारी सुरू....
बॉर्डर-गावसकर मालिकेत बुमराहसोबत नवा गडी टीम इंडियात उतरणार? जय शाह स्पष्टच म्हणाले…
भारताचा वेगवान गोलंदाज मयंक यादव (Mayank Yadav) आयपीएलमध्ये दुखापत झाल्यानंतर बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. मयंक यादवचे सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू....
कोहली ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर कोच शास्त्री सतत भांडायचे; भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला आता थेट सप्टेंबरच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. त्याआधी खेळाडू एकतर विश्रांती घेत....
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव
श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांनंतर आता भारतीय संघ मोठ्या विश्रांतीवर गेला आहे. भारतीय खेळाडू आता दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरतील. दरम्यान भारतीय संघाबाबत एक मोठे अपडेट....
प्रतीक्षा संपली! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार आयोजन
गेल्या दोन हंगामांपासून सातत्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या सर्वाधिक लोकप्रिय कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. मंगळवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी वर्षासाठी....
कसोटी क्रिकेटचा थरार वाढणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच सामने खेळले जाणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठी घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच कसोटी सामने....
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
सिडनी कसोटी म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेटच्या अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी हे एक मैदान. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आत्तापर्यंत अनेकदा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.....
वाढदिवस विशेष : क्रिकेटचा हॅरी पॉटर अर्थात न्यूझीलंडचा फिरकीपटू ‘डॅनियल व्हेट्टोरी’; जाणून घ्या त्याचे खास विक्रम
न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हेट्टोरी आज (27 जानेवारी) आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. व्हेट्टोरीचा जन्म 27 जानेवारी 1979 रोजी न्यूझीलंड मधील ऑकलॅंड शहरात....
ऐतिहासिक ‘गॅबा’ विजयाला दोन वर्ष पूर्ण! जेव्हा भारताच्या जखमी वाघांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात केले परास्त
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी ब्रिस्बेनमधील द गॅबा हे स्टेडियम बालेकिल्ला मानले जाते. या स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचे स्वप्न असते. विशेष म्हणजे गेल्या 34....
VIDEO: याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने 53 डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा हा 90 च्या दशकातील घातक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने अनेकदा त्याच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांना अक्षरश: लोटांगण घालायला लावले. त्याच्या कारकिर्दीत त्याने 750....




















