क्रिकेट

मोहम्मद शमीसाठी आनंदाची बातमी? टीम इंडियात पुनरागमनाचे मोठे संकेत

फेब्रुवारी 9, 2026

मोहम्मद शमी (Mohmmed Shami) सध्या भारतीय संघापासून दूर आहे. त्याने भारतासाठी आपला शेवटचा सामना ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ मध्ये खेळला होता. जवळपास एक वर्षापासून तो टीम....

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारे जगातील 8 दिग्गज गोलंदाज!

फेब्रुवारी 9, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होत आहे. यावेळी स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होत असून, त्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली....

15 फेब्रुवारीला भारत-पाक टी20 सामना? पीसीबी अध्यक्ष तयार, फक्त फायनल निर्णयाची वाट!

फेब्रुवारी 9, 2026

टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. पाकिस्तानच्या ‘बॉयकॉट’च्या (बहिष्कार) निर्णयानंतर आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवे....

IND vs PAK: भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानची मोठी अट? जाणून घ्या नेमकी काय आहे ही डील

फेब्रुवारी 9, 2026

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, हा सामना 15 फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार....

“माझं काम सोपं झालंय…” सूर्यकुमारच्या नेतृत्वाची गंभीरला भुरळ, कौतुक करताना व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया!

फेब्रुवारी 9, 2026

भारतीय संघ टी-२० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्याच्या....

PCB तर फक्त निमित्त, खरी सूत्रे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या हातात! बॉयकॉट प्रकरणी मोठा खुलासा समोर

फेब्रुवारी 9, 2026

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC), पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्या प्रतिनिधींची लाहौरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतरही भारत-पाकिस्तान (India....

खूपच अनलकी! 299 वर झाला क्लिनबोल्ड, भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच तर जगात तिसऱ्यांदा घडले

फेब्रुवारी 9, 2026

कोणत्याही फलंदाजासाठी ९९ धावांवर बाद होणे निराशाजनक असते, मात्र एखादा फलंदाज २९९ धावांवर बाद झाला तर त्याच्याएवढा कमनशिबी कोणीच नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असे घडले असून....

भारत विरुद्ध नेपाळ द्विपक्षीय मालिका? माजी भारतीय खेळाडूची आयसीसीकडे शिफारस

फेब्रुवारी 9, 2026

​८ फेब्रुवारी रोजी नेपाळने आपला पहिला सामना इंग्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात नेपाळला इंग्लंडविरुद्ध ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी नेपाळ क्रिकेट संघाने शानदार खेळ....

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियासहित दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड उध्वस्त! टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचं वर्चस्व

फेब्रुवारी 9, 2026

भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 ची (ICC T20 international world cup 2026) शानदार सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच सामन्यात....

ज्याने टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले, तोच आता सूर्याच्या सेनेला अडचणीत आणणार! जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी 9, 2026

यूएसए (USA) विरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया आपला पुढचा सामना १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. या ठिकाणी सूर्याच्या (सूर्यकुमार यादव)....

रणजी ट्रॉफीत जम्मू-काश्मिरची ऐतिहासिक कामगिरी! पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल, गोलंदाजाने घेतल्या तब्बल 12 विकेट्स

फेब्रुवारी 9, 2026

भारतीय क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.....

Ind vs Pak: पाकिस्तानच्या 4 अटींना आयसीसीने दाखवला ठेंगा! मोठी अपडेट आली समोर

फेब्रुवारी 9, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये सामना खेळवला जाणार होता. मात्र १ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने भारताच्या विरोधात न....

T20 WC 2026: भारत आणि इंग्लंडला जे जमले नाही ते स्कॉटलंडने करून दाखवले; मुन्से-जोन्स जोडीची ऐतिहासिक कामगिरी

फेब्रुवारी 9, 2026

​टी-२० विश्वचषक २०२६ च्या सातव्या सामन्यात स्कॉटलंडने इटलीचा ७३ धावांनी पराभव केला. स्कॉटलंडच्या फलंदाजांनंतर संघाच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. स्कॉटलंडने दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग....

‘पाकिस्तानला केलेली मदत…’, भारत-पाकिस्तानच्या वादात युएईची एंट्री; पीसीबीला फटकारले!

फेब्रुवारी 9, 2026

भारत आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डची (पीसीबी) नाटके सुरू झाली. झाले असे की, या....

Sanjay-Manjrekar-On-Kl-Rahul

Ranji Trophy: राहुल-स्मरणच्या शतकी भागीदारीमुळे 42 वेळेचा चॅम्पियन संघ बाहेर, कर्नाटकची सेमीफायनलमध्ये धडक

फेब्रुवारी 9, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकने ४२ वेळेचा विजेता मुंबईचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला आहे. कर्नाटकने मुंबईला ४ विकेट्सने पराभूत करत उपांत्य....

Previous Next