क्रिकेट

कोहलीला नको होता अश्विन चॅम्पियन्स ट्रॉफी स्कॉडमध्ये?

जून 11, 2017

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या अश्विनचा पहिल्या दोन सामन्यात समावेश न केल्यामुळे क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा होती. आज अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात....

म्हणून सचिनला लंडन शहर आवडते

जून 11, 2017

मास्टर ब्लास्टर सचिनचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. त्यामुळे सचिन नेहमीच चाहत्यांच्या गर्दीत हरवलेला असतो. भारत काय अगदी जगातील कोणत्याही शहरात गेलं तरी सचिनचे फॅन्स....

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

जून 10, 2017

बर्मिंगहॅम: दोन वेळच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डॉकवोर्थ....

सेल्फीमुळे विराट, एबी शून्य धावेवर आऊट?

जून 10, 2017

झैनाब अब्बास पाकिस्तानी स्पोर्ट्स रिपोर्टर असणारी तरुणी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. त्याच कारणही तसंच आहे. ह्या तरुणीने विराट आणि एबी डिव्हिलिअर्स बरोबर सेल्फी....

अफगाणिस्तानच्या रशीद खानचा गोलंदाजीमध्ये भीमपराक्रम…

जून 10, 2017

क्रिकेटविश्वात गेल्या २ महिन्यापासून एका गोलंदाजाच्या  जोरदार चर्चा आहे तो म्हणजे अफगाणिस्तानचा रशीद खान. आयपीएल मधील आपल्या गोलंदाजीवर भल्याभल्या फलंदाजांना नाचवणाऱ्या ह्या गोलंदाजाने काल एक....

चॅम्पियन्स ट्रॉफी: तर बांगलादेश उपांत्य फेरीत

जून 10, 2017

बांगलादेश संघाने काल ५ विकेट्सने न्युझीलँड संघावर विजय मिळवून २ गुणांची कमाई केली. सध्या बांगलादेशचे एकूण गुण ३ असून ते पॉईंट टेबलमध्ये अ गटात दुसऱ्या....

भारत-आफ्रिका सामन्यात पाऊस पडला तर??

जून 10, 2017

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय संघापुढे आता करो किंवा मरो अशी अवस्था उभी राहिली आहे. सध्या २ सामन्यातून भारताच्या खात्यात २ गुण आहेत. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका,....

भव्य सोहळ्याने झाला ‘ट्रू प्रीमियर लीग, पुणे’ चा समारोप

जून 7, 2017

पुणे : ट्रू प्रीमियर लीगच्या झोनल सिलेक्शनचा समारोप सोहळा पुण्यातील नेहरु स्टेडियममध्ये भव्य समारंभाने झाला. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर व अमृता खानविलकर यांची विशेष उपस्थिती....

विराट कोहलीचा पेप्सीबरोबरच करार संपुष्टात

जून 7, 2017

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगप्रसिद्ध शीतपेयाची कंपनी असणाऱ्या पेप्सीची जाहिरात करण्यास यापुढे नकार दिला आहे. भारताचा हा स्टार खेळाडू गेल्या....

वीरेंद्र सेहवागचा भारतीय प्रशिक्षक पदासाठी दोन ओळींचा अर्ज

जून 7, 2017

वीरेंद्र सेहवागने जेव्हा पासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून तो सर्वात जास्त कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असेल तर ते त्याच ट्विटर अकाउंट. १४० शब्दांची ताकत वीरेंद्र....

वीरेंद्र सेहवागने शेअर केले गांगुली, वॉर्नचे झोपलेले फोटो

जून 5, 2017

आपल्या ट्विट्समुळे आणि दिलखुलास स्वभावामुळे रोज चर्चेत राहणाऱ्या सेहवागने आज भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे क्रिकेट समालोचन....

ऑस्ट्रेलिया पाठवणार का लढवय्या बांग्लादेशला स्पर्धेबाहेर ?

जून 5, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफी मधे आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आमने सामने येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचा याआधीचा न्यूझीलंड बरोबरचा सामना  पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया सामना हरतोय....

पाकिस्तान हरण्याची ४ मुख्य कारणे

जून 5, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये काल एडबॅस्टन मैदानावर झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धेच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली. भारताने तिन्ही विभागात पाकिस्तानला चित केले. मग ती फलंदाजी....

का दिली पंड्याला धोनीआधी फलंदाजीला संधी..??

जून 5, 2017

काल झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने १२४ धावांनी पाकिस्तानला मात दिली. पाकिस्तानने क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात म्हणावी तशी कामगिरी न केल्यामुळे....

विडिओ: युवराज सिंगची तुफानी फटकेबाजी

जून 5, 2017

कालच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सामनावीर ठरला. ३२ चेंडूंत ५३ धावांची दणदणीत इंनिंग खेळणाऱ्या युवराजला त्यामुळेच सामनावीर घोषित केले. अगदी मोक्याच्या वेळी त्याने....