T20 World Cup

Photo Courtesy: Twitter/BCCI

सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या हार्दिक पंड्याची टीम इंडियात टी२० विश्वचषकासाठी ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा

येत्या १७ ऑक्टोबर पासून यूएई आणि ओमानमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय...

Read more

बाबो! काही तासांत विकली गेली भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकीटे

टी२० विश्वचषक २०२१ अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आयसीसीने ३ ऑक्टोबरपासून या स्पर्धेसाठी तिकिटांची विक्री सुरू केली आहे. स्टेडियम क्षमतेच्या...

Read more

आनंदाची बातमी! टी२० विश्वचषकाचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार, ‘इतक्या’ प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मिळणार प्रवेश

आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. यावर्षी विश्वचषकाचे आयोजन भारतामध्यो केले जाणार होते, पण...

Read more
yuzi-chahal

युएईत चहलचीच चलती! बीसीसीआयवर वाढला निवडीचा दबाव; वाचा ही विक्रमी आकडेवारी

आयपीएल २०२१ च्या ४८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज संघ भिडले. या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने...

Read more
Photo Courtesy: Twitter/@mipaltan

गोलंदाजी कधी करणार? स्वत: हार्दिक पंड्यानेच केला खुलासा

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. २ वर्षांपूर्वी त्याच्या कंबरेची शस्त्रक्रियाही झाली आहे....

Read more

विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात यावी भारताच्या कर्णधारपदाची धूरा, डेल स्टेनचे मत

विराट कोहलीने टी २० चे कर्णधारपद सोडल्याची घोषणा झाल्यापासून भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत बरीच चर्चा सुरू झाली...

Read more

टी२० विश्वचषकासाठीच्या श्रीलंका संघात बदल; ‘हे’ नवे पाच खेळाडूही करणार युएई वारी

आगामी टी २० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकाला १७ ऑक्टोंबरपासून सुरुवात होईल. विश्वचषकासाठी सहभागी होणाऱ्या सर्व देशांनी त्यांच्या...

Read more
Yuzvendra-Chahal

फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी

भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी यूएईमध्ये आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चहलने...

Read more
Photo Courtesy: Twitter/BCCI

टी२० विश्वचषकाच्या संघातून हार्दिकला वगळले जाणार? ‘या’ कारणास्तव निवडीवर उपस्थित होतायेत प्रश्न

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही काळापासून खराब फार्मशी झगडत आहे. आता आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर...

Read more

टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात होऊ शकतात ३ मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

आगामी टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला गेला आहे, पण त्यातील तीन खेळाडू सध्या खराब...

Read more

रोहितने २००७ सालची आठवण काढत आगमी टी२० विश्वचषकासाठी फुंकले रणशिंग, वाचा काय म्हणाला

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २४ सप्टेंबर २००७, ही तारीख खूप खास आहे, कारण या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली युवा भारतीय संघाने...

Read more

“टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व देश पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी त्यांच्या मागे धावतील”

सध्या पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव सामना...

Read more

टीम इंडियाला पुन्हा मिळणार परदेशी प्रशिक्षक, अनिल कुंबळे शर्यतीतून बाहेर!

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई...

Read more
fans-in-stadium

ऐकलंत का! टी२० विश्वचषकाची फायनल पाहता येणार प्रत्यक्षात, ‘इतक्या’ हजार प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश

यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसऱ्या टप्प्यातील सामने पार पडत आहेत. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक...

Read more
Photo Courtesy: Twitter/BCCI

टी२० विश्वचषक: सीएसकेचं घर बनेल टीम इंडियाचा ठावठिकाणा, ‘या’ दिवशी सपोर्ट स्टाफ सदस्य भरतील उड्डाण

युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ ऑक्टोबर रोजी युएईमध्येच पार...

Read more
Page 167 of 168 1 166 167 168

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.