सध्या क्रीडाजगतात इराणच्या रजा परस्तेशची जोरदार चर्चा आहे आणि ही चर्चाका नसावी? रजा परस्तेश हा २५ इराणचा विद्यार्थी फुटबॉल जगतातील अफाट फॅन असणाऱ्या लिओनेल मेस्सी सारखा दिसतो. त्यामुळे त्यांची असंख्य छायाचित्र सोशल मीडियावर सध्या दिसतात.
जस फुटबॉल जगताला ह्या हुबेहूब मेस्सी सारख्या रजाने वेड लावल आहे तसच काहीस भारतीय क्रिकेटपटूंबद्दल अनेक वर्ष होत आलं आहे. भारतात अश्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तींनी कायमच खेळाडूंच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. अश्या काही व्यक्तींनी त्यातून आपली उपजीविका सुद्धा शोधली.
आज आपण अशाच काही खेळाडूंसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींची आणि खेळाडूंची छायाचित्रे पाहूया
#९ कुमार धर्मसेना आणि टायगर वूड्स
#८ शिखर धवन
#७ लसिथ मलिंगा
#६ इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन
#४ सचिन तेंडुलकर
#३ वीरेंदर सेहवाग
#२ युवराज सिंग
#१ विराट कोहली