---Advertisement---

कालच्या सामन्यात हॅट्रिक केलेल्या रोनाल्डोला होऊ शकतो तुरुंगवास?

On: शनिवार, जून 16, 2018 9:42 AM
---Advertisement---

पोर्तुगलचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला 21.8 मिलीयन युरोचा दंड आणि दोन वर्षे तुरूंगाची शिक्षा सुनावली आहे. त्याने कर न भरून पोर्तुगाल सरकारची फरवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

2011 आणि 2014 यादरम्यान हे कर त्याने चुकवले नसल्याचे लक्षात आले. त्याने केलेले हे चार आर्थिक गुन्हे स्विकारले आहेत.

या प्रत्येक गुन्ह्यामागे सहा महिन्यांची जेल आहे.तसेच स्पॅनिश कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याला दोन वर्षाची शिक्षा आहे. तसेच पहिल्या गुन्ह्यात जेल होत नाही.

मागच्या वर्षी त्याच्यावर 14.7 मिलीयन युरोचा कर न भरल्याचा आरोप होता. हा आरोप त्याच्या एजंटमार्फत त्याने फेटाळला होता.

त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याने तुरुंगात जाण्याची त्याची वेळ टळली आहे.

तसेच बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी पण मागच्या वर्षी कर न चुकवण्यामध्ये आढळून आला होता. यामुळे त्याला 21 महिन्यांची तुरुंगवास सुनावण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment