fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले

September 19, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic

Photo Courtesy: Twitter/BCCIdomestic


मुंबई । आयपीएलमध्ये आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला दिलासा देणारी बातमी मिळाली. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह  आला आहे.

ऋतुराज गायकवाड युएईला दाखल झाल्यानंतर थोड्या वेळातच त्यांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला.  त्यानंतर त्याला त्याच्या खोलीत अलग ठेवण्यात आले.

ऋतुराजला संघात सामील होण्यासाठी अजून थोडे थांबावे लागेल. पुढील 24 तास त्याच्यावर पुन्हा चाचणी केली जाईल आणि अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्याला खोली सोडण्याची मुभा दिली जाईल.

या संपूर्ण प्रक्रियेस दोन ते तीन दिवस लागतील, याचा अर्थ असा की भारताचा हा स्टार खेळाडू पहिल्या काही सामन्यांमध्ये संघाचा भाग असणार नाही. सुरेश रैनाच्या आयपीएलमधून माघार घेण्याच्या निर्णयाच्या नंतर ऋतुराजला सीएसकेसाठी फार महत्वाचे मानले जात होते.

ऋतुराज व्यतिरिक्त दीपक चहर देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले, परंतु त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह  आल्यानंतर तो संघात दाखल झाला. तो पहिल्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे.


Previous Post

काय सांगता! वयाच्या २५व्या वर्षीच वैतागून ‘त्याने’ केला क्रिकेटला टाटा बाय बाय

Next Post

अतिशय महत्त्वाच्या ‘या’ व्यक्तींनाही स्टेडियमवर पाहता येणार नाही आयपीएलचा सामना

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ब्रिस्बेन कसोटी जिंकत ‘त्या’ नकोश्या विक्रमाला टीम इंडियाने पाडला खंड, वाचा सविस्तर

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/narendramodi and BCCI
क्रिकेट

‘उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प’, ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव! मोदींनीही केलं ट्विट

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/Mipaltan

अतिशय महत्त्वाच्या 'या' व्यक्तींनाही स्टेडियमवर पाहता येणार नाही आयपीएलचा सामना

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

सीएसकेचे प्रशिक्षक म्हणतात, 'या' खेळाडूंवर असेल संघाची संपूर्ण जबाबदारी

Photo Courtesy: Twitter/ IPL

आयपीएलमधील आजपर्यंतचे ए टू झेड विक्रम वाचा एका क्लिकवर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.