corona test
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची झाली कोरोना टेस्ट; काय आला रिपोर्ट?
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारताविरुद्ध ५ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्याआधी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. गेल्या....
अखेर ऋतुराज गायकवाड पहिला सामना खेळणार की नाही याचे उत्तर मिळाले
मुंबई । आयपीएलमध्ये आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला दिलासा देणारी बातमी मिळाली. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या कोरोना टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.....
युवा प्रतिभावान क्रिकेटर दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बोर्डाचे वाढले टेन्शन
मुंबई। बांगलादेश क्रिकेट संघाचा फलंदाज सैफ हसन पुन्हा कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे हा काळ बांगलादेश क्रिकेट संघ आणि मंडळासाठी कठीण मानला जात आहे.....
चेन्नई सुपर किंग्स मधील ‘या’ खेळाडूची पुन्हा होणार कोरोना चाचणी
मुंबई । मागील महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला, चेन्नई सुपरकिंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ऋतुराजच्या रविवारपासून दोन टेस्ट....
धोनीची झाली पुन्हा कोरोना टेस्ट; तर हरभजन सिंग यूएईला जाणार नाही जाणून घ्या काय आहे कारण
मुंबई । दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ दुबईला रवाना झाले आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ शुक्रवारी युएईला रवाना होणार आहे.....
आयपीएलदरम्यान खेळाडूला कोरोना झाल्यास स्पर्धा होणार रद्द? जाणून घ्या काय आहे नियम
मुंबई । भारतात दरवर्षी आयपीएल क्रिकेट महोत्सवाप्रमाणे आयोजित केले जाते. या लीगचा भाग होण्यासाठी जगभरातील अव्वल खेळाडू भारतात येतात. तथापि, यावर्षी आयपीएललाही कोरोनाव्हायरसचा फटका बसला.....
धोनीची झाली कोरोना चाचणी; पाहा वैद्यकीय अहवाल काय म्हणतो…
मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सीएसकेचा गोलंदाज मोनू कुमार याचा अद्याप वैद्यकीय अहवाल आलेला नाही....
किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
मुंबई । भारतीय फलंदाज करुण नायर कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे सावरला आहे. आता तो किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर पुढच्या आठवड्यात युएईला जाऊ शकेल. पण त्याआधी संघाच्या प्रोटोकॉलनुसार....
धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
नवी दिल्ली। भारत सरकारने आयपीएल २०२० च्या आयोजनासाठी परवानगी दिल्यानंतर आता सर्व आयपीएल फ्रंचायझी संघ यूएईच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या....
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केली कोरोना टेस्ट; असा आला रिपोर्ट
मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर....
या पाकिस्तानी खेळाडूचा सलग चौथ्यांदा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह; प्रशिक्षक मिस्बाह म्हणाला…
मुंबई । पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफचा कोरोना अहवाल सतत पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या टी२० मालिकेत खेळताना आंतरराष्ट्रीय....
पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पुन्हा पॉझिटिव्ह; मोहम्मद हफीझच्या कोरोना टेस्टने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हादरले
मुंबई । मोहम्मद हाफीजचा कोरोना अहवाल पहिला पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह आणि पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलेच हादरले आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पीसीबीने शौकत....
अरे माझी कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह; पाकिस्तानच्या क्रिकेटपटूचे खळबळजनक ट्विट
मुंबई । इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी केली. यात सोमवारी तीन तर मंगळवारी सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून....






