चेन्नई | आयपीएलमध्ये मोठा चाहता वर्ग असलेल्या चेन्नई सुपर किंग्जची खास ट्रेन पुण्याला निघाली आहे. ही ट्रेन आज चेन्नईमधील सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून पुणे शहराकडे रवाना झाली.
चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थानाने ह्या ट्रेनची तसेच तिकीटांची सोय चेन्नईमधील चाहत्यांना करून दिली आहे. यावेळी अनेक पिवळे झेंडे घेतलेले तसेच चेन्नईची जर्सी घातलेले चाहते चेन्नईमधील सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक२ वरून पुण्याकडे रवाना झाले.
या ट्रेनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सुपर फॅन प्रभू, सरवनन हेही आहेत. त्यांच्यासाठी या विसलपोडू एक्सप्रेकमध्ये खास दोन बोगी देण्यात आल्या आहेत.
यावेळी चेन्नई विरूद्ध राजस्थान सामना, जो चेन्नईत होणार होता त्याचे ज्या २० कट्टर चाहत्यांनी तिकीट काढले होते त्यांना या ट्रेनमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
तसेच धोनी तसेच रैनाच्या वाढदिवसाला जे खास चाहते रक्तदान करतात तसेच अन्य उपक्रमात भाग घेतात त्या ७० चाहत्यांचाही यात समावेश आहे. एकूण १०००पेक्षा जास्त चाहते या सामन्यासाठी पुण्यात येत आहेत.
ही ट्रेन २४ तासात पु्ण्यात पोहचणार आहे.
संघ कोणत्याही शहरात खेळो #YellowArmy कायम #CSK सोबत…पुढच्या सामन्यासाठी #WhistlePodu ला सपोर्ट करण्यासाठी #Chennai वरुन संपुर्ण #Train भरुन #पुणे मध्ये दाखल झालेले #cskfans…????????
@CSK_IPL2018 @CSKUniverse @CSKFansOfficial @msdhoni pic.twitter.com/yxokpEnM4S
— अक्षय गांवकर ???????? (@Me_Akshay07) April 19, 2018
#WhistlePoduExpress all set to storm Pune with #YelLove ???????? pic.twitter.com/QeCj0n3KwI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2018
Here we come #Pune! #WhistlePoduExpress #Yellove ???????? pic.twitter.com/lRZAvuAyLO
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2018
https://twitter.com/RaveeenaAgg/status/986821543823982592
#Chennai is shifting to #Pune tomorrow…
Yes you read it right.!A #WhistlePoduExpress on the way to #Pune from #Chennai with lots of #CSKians to #WhistlePodu in tomorrow's #CSKvsRR#IPL2018 pic.twitter.com/20svmFcbYf
— Mohit M Aitwadkr (@MohitMAitwadkr) April 19, 2018
#Yellove gangsss! En route Pune on #WhistlePoduExpress ???????? pic.twitter.com/hgvIvBlfNM
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2018
பயணிகளின் கவனத்திற்கு….
Passengers Attention Please…#WhistlePoduExpress will leave from Chennai to Pune from Platform Number 2 in few minutes. @ChennaiIPL pic.twitter.com/Rf4RJl0bcD— Saravanan Hari ???????????? (@CricSuperFan) April 19, 2018
Retweeted T S Sudhir (@Iamtssudhir):
The real #ChennaiExpress whistle-podu-fying with @CskIPLTeam fans on board this special train from #Chennai to Pune @CSKFansOfficial pic.twitter.com/DbqAJ74199
— Prof. (Dr.) Aseervatham Achary (@AseerAchary) April 19, 2018





