---Advertisement---

‘हे सर्व क्रिकेट बोर्डावर अवलंबून आहे’, कर्णधारपदावरील बंदीबाबत वॉर्नरची हताश प्रतिक्रिया

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 3:15 PM
David-Warner
---Advertisement---

बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) सिडनी थंडरसोबत दोन वर्षांचा करार केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आजीवन कर्णधारपदावरील बंदीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या घटनेबाबत याआधीही वॉर्नरने आपले दु:ख उघड केले आहे. स्टार फलंदाजाने म्हटले आहे की, “तो आपला दरवाजा कधी उघडतो हे बोर्डावर अवलंबून आहे.”

तो म्हणाला की, “मी अनेकदा ऑफ-रेकॉर्ड म्हटल्याप्रमाणे, यावर निर्णय घेणे हे बोर्डावर अवलंबून आहे. मी त्यांच्याशी बसून प्रामाणिकपणे संवाद साधू शकेन. २०१८मध्ये बोर्ड बदलला आणि कधी ते सर्व निर्बंध निकाली काढण्यात आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधणे आणि आम्ही कुठे आहोत हे पाहणे फायदेशीर ठरेल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

आशिया चषकातून बाहेर झालेला आफ्रिदी कधी करणार पुनरागमन? जास्त दूर नाही तो दिवस

एशिया कपमधून केले दुर्लक्ष, आता ‘या’ भारतीय शिलेदाराचे धाकड प्रदर्शनासह बीसीसीआयला प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---