Big Bash League
स्टिव्ह स्मिथचा टी20 प्रवास सुसाट, बीबीएलनंतर आता ‘या’ लीगमध्ये खेळणार
ऑस्ट्रेलियाचा कसोटी स्पेशालिस्ट स्टिव्ह स्मिथ बिग बॅश लीगनंतर (बीबीएल) आणखी एका टी२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. त्याला सियालकोट....
टी20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा बॅकअप प्लान तयार! खेळाडूने नुकतेच ठोकलंय वादळी शतक
भारत आणि श्रीलंकेत ७ फेब्रुवारीपासून पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यासाठी जवळपास सर्व सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले आहे. काहींना मात्र....
IPL 2026 मधून आधीच बाहेर, पण आता ‘या’ फ्रेंचाइजीने स्टार खेळाडूसोबत केला 2 वर्षांसाठी करार
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 27 जानेवारी रोजी ‘मेलबर्न स्टार्स’ या फ्रँचायझीसोबत आणखी दोन वर्षांचा करार केला आहे. विशेष म्हणजे, बिग बॅश....
स्मिथ-स्टार्कची तगडी फौज अपयशी; इंग्लिश खेळाडूच्या वादळी खेळीने बिग बॅश लीगवर कोरलं नाव!
पर्थ स्क्रॉचर्स संघाने बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्स संघाला नमवलं. चुरशीच्या अंतिम लढतीत दडपणाने न खेळता संयमी खेळी करत पर्थ स्क्रॉचर्स सिडनी सिक्सर्सचा....
क्रिकेटमध्ये नवा नियम! फलंदाजाला आता क्षेत्ररक्षणाची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर
बिग बॅश लीग 2026-27 सीझनमध्ये एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे, ज्याबाबत खेळाडू देखील खूप उत्सुक आहेत. हा नियम बेसबॉल खेळातून घेण्यात आला आहे,....
ऑस्ट्रेलियात मोहम्मद रिझवानचा भर मैदानात अपमान! बाद नसतानाही संघाने का बोलावले तडकाफडकी बाहेर
पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohmmed Rizwan) ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एका मानहानीकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. बिग बॅश लीगमध्ये (BBL) सिडनी थंडरविरुद्ध खेळताना मेलबर्न रेनेगेड्सच्या संघ....
RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ स्टार खेळाडूने पाडला धावांचा पाऊस
आयपीएल 2025च्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bengaluru) एक आनंदाची बातमी आहे. अलिकडेच झालेल्या आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) आरसीबीने ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडला....
आधी बॅट तुटली, नंतर डोक्यावर आदळली! डेव्हिड वॉर्नरसोबत घडली विचित्र घटना; VIDEO व्हायरल
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश लीग (BBL 2024-25) मध्ये दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत एक विचित्र घटना घडली. प्रथम शॉट मारताना वॉर्नरची बॅट तुटली आणि नंतर....
स्टेडियममध्ये प्रपोज करून किस केलं, लाईव्ह मॅचदरम्यान जोडप्याचा रोमान्स व्हायरल; VIDEO पाहा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या प्रतिष्ठेची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेचा चौथा सामना मेलबर्न येथे सुरू आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगची देखील धूम....
4,4,4,4,4,4….मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने ओव्हरमध्ये ठोकले सलग 6 चौकार!
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक खेळाडू आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. नुकतेच इंग्लंडच्या बेन डकेटनं येथे धमाकेदार कामगिरी केली.....
पंजाब किंग्जच्या या खेळाडूकडे संघाचं नेतृत्व, या लीग मध्ये दिसणार कर्णधाराच्या भूमिकेत
बिग बॅश लीगच्या इतिहासात तीन वेळा अंतिम फेरी गाठलेल्या मेलबर्न स्टार्सने अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या हंगामाच्या समाप्तीनंतर कर्णधारपद सोडलेल्या....
कमबॅक असावा तर असा! बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला प्रथमच मिळाली मोठी जबाबदारी
ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बिग बॅश लीगमध्ये कर्णधारपद मिळालं आहे. डेव्हिड वॉर्नर बीबीएल 2024-25 मध्ये सिडनी थंडर संघाचं नेतृत्व करताना दिसेल. सिडनीनं आगामी....



















