---Advertisement---

BREAKING: जयस्वालच्या कारकिर्दीची ‘यशस्वी’ सुरुवात, पदार्पणातच ठोकले शानदार शतक

On: गुरूवार, जुलै 13, 2023 11:21 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवली. पदार्पण करत असलेल्या यशस्वीने आपल्या पहिल्याच डावात शतक झळकावण्याचा कारनामा केला.

बातमी अपडेट होत आहे

(Debutant Yashasvi Jaiswal Hits Century Against West Indies)

महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---