---Advertisement---

रेड कार्डच्या स्पर्धेत डायनामाईट्सचा युनिक वानवडीवर विजय

On: गुरूवार, मे 26, 2022 12:41 AM
Dynamites
---Advertisement---

पुणे। डायनामाईट्स संघाने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आज युनिक वानवडी वर 2-1 असा विजय मिळविला. हार जीत पेक्षा या सामन्यात खेळाडूंच्या धसमुसळ्या खेळाचीच अधिक चर्चा झाली. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले.

उत्तरार्धात 36व्या मिनिटाला अनिकेत बारसाकळे याने डायनामाईट्स साठी दुसरा गोल केला. दहाच मिनिटांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली.

अखेरीस पंचांनी युनिकाच्य विवियन सुसाई आणि डायनामाईट्स च्यांकित बरसकाळे यांना पंचांनी रेड कार्ड दाखवून बाहेर काढले. त्यामुळे दोन्ही संघ दहा दहा खेळाडूंसह खेळले. त्यापूर्वी सामन्याच्या सातव्या मिनिटाला सार्थक तावरे याने डायनामाईट्सचे खाते उघडले होते. अर्थात सामन्याच्या चौथ्या मिनिटाला रायन सूसाई याने युनिकला आघाडीवर नेले होते.

स प महाविद्यालयाचे मैदानावर झालेल्या सामन्यात एफ सी महाराष्ट्र संघाने गोलांचा पाऊस पडताना फ्रेंड्स इलेव्हनवर 12-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात जेफ्री परेरा याने आठ गोल करून विजयात मोठा वाटा उचलला. अनुराग आठवले याने दोन, तर झैने मीर, इशव व्यास यांनी एकेक गोल करून संघाचे विजयाधिक्या वाढवले. जी गटात दुर्गा स्पोर्टस् अकादमीने कमंडोज ब संघाचा 3-0 असा पराभव केला. ज्ञानेश दुर्गा याने एक, तर प्रथमेश तेहेडा याने दोन गोल केले.

एसएसपीएमएस; दुसरा विभाग

पूल-क: केशव माधव प्रतिष्ठान (KMP): 5 (कृष्णा 14वे; अबुबकर मणियार 40वे; गौरव मोरे 47वे; हृषिकेश माने 58वे; रवी राठोड 60वे) बीटी गोल्फा बुशरेंजर्स: 0

पूल-डी: डायनामाइट्स: 2 (सार्थक तावरे 7 वा; अनिकेत बारसाकळे 36 वा) बीटी युनिक वानोवारी: 1 (रायन सुसाई 4 था)

पूल-डी: न्यू इंडिया सॉकर: 2 (गिरीश महिंद्रे 22वा; कीथ इव्हान्स 33वा) बीटी खडकी ब्लूज: 0

पूल-अ: एफसी बेकडिन्हो: 1 (रुतिक राऊत 45वा) डेक्कन इलेव्हन ‘क’: (आदित्य परांजपे 60वा) बरोबर ड्रॉ.

पूल-अ: युनायटेड पूना स्पोर्ट्स अकादमी (UPSA): 1 (अपरु दोशी 38वा) bt F.C जोसेफ: 0

पूल-क: उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: १ (आदित्य वाघ ५१वा) बीटी वानोरी स्पोर्ट्स: ०

मंगळवारी: पूल-क: उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 1 (राहुल राजक 25 वा) बीटी घोरपडी तमिळ युनायटेड: 0

पूल-क: संगम यंग बॉईज ‘अ’: 2 (सागर पुजारी 43वे; दतात्रय गायकवाड 56वे) बीटी राम स्पोर्टिंग क्लब: 0

एसपी कॉलेजमध्ये; तिसरा विभाग

पूल-एच: भारती एफ.सी.: 4 (लिओजित सिंग नौरेम 10वा; तेन्झिन तेंचन 44वा; नांगाईसन स्वेट 54वा, 58वा) बीटी योधा एफसी: 0

पूल-जी: ईगल एफसी: १ (सोमेंद्र सिंग ४९वा) बीटी पुणे पायोनियर्स एफसी: ०

पूल-एच: F.C महाराष्ट्र: 12 (जेफरी परेरा 1ला, 17वा, 22वा, 34वा, 36वा, 48वा, 50वा, 55वा; झैन मीर 19वा; अनुग्रह आठवले 39वा, 53वा; ईशव व्यास 52वा, XII वी)

पूल-जी: दुर्गा स्पोर्ट्स अकादमी: 3 (नयनेश दुर्गा 48वा, प्रथमेश तेहेडा 58वा; 60+1वा) bt कमांडोज ‘B’: 0

मंगळवार: पूल-एफ: एएफए सॅमफोर्ड: 3 (श्रवण खडसे 39टीजी, 53वा; शुभम पिल्ले 59वा) बीटी गोल्डन फेदर: 0

पूल-एफ: कॉन्सियंट: 2 (थॉमस जेकब 14वा, 54वा) ​​बीटी थंडरकॅट्झ ‘बी’: 1 (रोहित गुसेन 27वा – पेन.)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन लीगच्या महिला लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या एस्पायर संघाची ड्रॉ सामन्याने सुरुवात

गॅलॅक्टिकचे सहा गोल, तर संघवी एफसीची बरोबरी

पुण्यातील अस्पायर एफसीची गोकुलमशी विकास भागीदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---