भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा मागच्या काही काळापासून खराब फाॅर्मशी झगडत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. या डावात तो केवळ एक धाव करून बाद झाला. लार्ड्सवरच्या दुसऱ्या डावात त्याने ४५ धावा करत संघाचा डाव सांभाळला होता. या सामन्यात त्याने अजिंक्य रहाणेसोबत शतकी भागीदारी केली होती. त्याच्या या प्रदर्शनानंतर तो फाॅर्ममध्ये आल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तो तिसऱ्या सामन्यात त्याचे प्रदर्शन कायम ठेवू शकला नाही. दरम्यान वेस्टइंडीजचा माजी क्रिकेटर ब्रायन लाराने त्याला एक सल्ला दिला आहे.
‘टेस्ट स्पेशलिस्ट’ पुजाराच्या फलंदाजीला गंज, माजी क्रिकेटरने दिला ‘हा’ बहुमुल्य सल्ला
On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 1:35 PM
---Advertisement---
मराठीत माहिती,5-match Test series,Brian Lara,Cheteshwar Pujara,Cheteshwar Pujara Bad Form,cricket information in marathi,ENG vs IND,ENG vs IND 3rd Test,ENGvsIND,India tour of England ENGvsIND,इंग्लंड वि भारत तिसरा कसोटी सामना,इंग्लंड विरुद्ध भारत,इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका,चेतेश्वर पुजारा,चेतेश्वर पुजारा खराब फॉर्म,ब्रायन लारा






