सध्या संपूर्ण भारतात इंग्लंडविरुद्ध सुरू होत असलेल्या दौऱ्याची चर्चा सुरू आहे. भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये सराव सामना खेळत आहे. इंग्लंडचा संघ सुद्धा सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात चांगले पर्दर्शन करत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होणार याची अनकांना खात्री आहे. अशातच आता इंग्लंडने आपल्या कसोटी संघाची घोषणा केल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या पुनर्नियोजीत कसोटीसाठी त्यांच्या अंतिम 11 खेळाडूंची नावे फिक्स केली आहेत. सध्या इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदाची धुरा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या हाती आहे. त्यामुळे त्याच्याच नेंतडत्वात इंग्लंड भारतासाठी दोन हात करण्याच्या तयारी असल्याची देखील माहितची आहे.
England squad for the 5th Test vs India:
Stokes (C), Anderson, Bairstow, Billings, Broad, Harry Brook, Crawley, Foakes, Leach, Lees, Craig Overton, Jamie Overton, Ollie Pope, Potts, Root.
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2022
इंग्लंडने भारताविरुद्ध निवडलेला संभाव्य संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, स्टूअर्ड ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, फोक्स, जॅक लीच, ऍलेक्स लीस, क्रेग ओव्हरटन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, पॉट्स, जो रूट.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IRE vs IND | थंडीत बोट काम करत नाहीत पण माइंडसेट करतो, युझवेंद्र चहलचे मोठे विधान
“शेवटचे शतक कधी केले आठवत नाही,” असे म्हणत माजी खेळाडूने विराटबाबत केले मोठे वक्तव्य
VIDEO। जो रुटवर पडला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमचा प्रभाव, अतरंगी शॉट मारत सर्वांना केल अचंबित






