fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वविजेता कर्णधार मॉर्गन म्हणतोय, ‘या’ खेळाडूंना आगामी विश्वचषकांसाठी सिद्ध करण्याची ही चांगली संधी

August 30, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये आपला बलाढ्य संघ मैदानात उतरवावा, कारण त्याचा आगामी टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात परिणाम होईल, असे इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनचे मत आहे.

कोविड -19 साथीच्या आजारामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटीसाठी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे संघ निवडले आहेत. म्हणजेच जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे पाकिस्तान विरुद्ध 1-0 कसोटी मालिका जिंकणार्‍या संघाचे खेळाडू या टी-20 मालिकेचा भाग नाहीत.

तसेच, टी-20 मालिकेपूर्वीच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. कोविड-19 चा प्रभाव पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास इंग्लंड आगामी मालिकेत वेगवेगळे संघच खेळवू शकतात.

मॉर्गन म्हणाला, “सहसा बेंचवर बसणार्‍या खेळाडूंसाठी आगामी विश्वचषक स्पर्धांसाठी स्वत: ला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. आणि आता विश्वचषकातील सर्वात मोठ आव्हान म्हणजे आपला सर्वात मजबूत संघ बनविणे आणि आपली भूमिका निश्चित करणे. ”

तो म्हणाला, “जेव्हा आम्ही त्या भूमिका पार पाडू तेव्हाच आम्हाला आमच्या सर्वात मजबूत खेळाडूंना ओळखता येईल.”

इंग्लंड आणि पाकिस्तान संघातील पहिला टी-20 सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा सामना रविवारी होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे.


Previous Post

मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी

Next Post

भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan
IPL

DC vs MI : नवख्या पंतसमोर अनुभवी रोहितचे आव्हान, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Next Post

भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात...

राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल

वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.