भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील सुपर 4 स्थरावरीलल रोमांचक सामना पार पडला. अगदी शेवटच्या षटकांत निकाली लागलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर मात्र, सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी काही खेळाडूंचा चांगलाच समाचार घेतला.
या सामन्यात भारताकडून रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांना अपेक्षित खेळ दाखवण्यात अपयश आले. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते आणि नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक विविध प्रकारचे मीम्स बनवून या खेळाडूंवर टीका करण्यात आली. यामध्ये मुख्य व्हिलन ठरला तो म्हणजे भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग.
#INDvsPAK2022#INDvPAK
Scene at Arshdeep’s home RN : pic.twitter.com/vMsOy0boCP— Hariom Thakkar (@hariom_0702) September 4, 2022
#arshdeepsingh#INDvsPAK2022
ये चुतिओ रंडी के औलाद लोग को @harbhajan_singh & @GautamGambhir ही सही से पेलता था
।
COME ON IN EARLIER RIVALRY GUYS।।।#INDvsPAK #ViratKohli pic.twitter.com/YYQgg88sdt— Prince singh Prince (@PrinceSinghPr13) September 4, 2022
https://twitter.com/itx__sid/status/1566489505971970049
Ye reaction apko bata dega ki Arshdeep ne kya kiya h .🥺😭#INDvsPAK2022 #INDvsPAK #arshdeepsingh #AsiaCupT20 pic.twitter.com/Yzy0zTvRgT
— Varun Saraswat (@Varun_1622) September 4, 2022
https://twitter.com/theabkofficial/status/1566489509210066944
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अगदी महत्वाच्या वेळी अर्शदीप सिंगने एक सोपा झेल सोडला. परिणामी भारताला या सामन्यात पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अर्शदीप सिंगवर टीका करण्याचा सपाटा लावला. अनेकांनी गाजलेल्या वेब सिरीजमधील काही डायलॉग घेत अर्शदीपवर टीकास्त्र सोडले. तर अनेकांनी त्याला पाकिस्तानी संघाकडून पैसे घेतल्याचे सांगत धारेवर धरले. मात्र, कर्णधार रोहित शर्माने सामन्याअंती ‘सामन्यात अशा लहान मोठ्या गोष्टी होत राहतात, आम्ङी पुढील सामन्यात आणखी जोर जाऊ’ असे सांगत अर्शदीप आणि टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भारताचा पुढील सामना मंगळवार (६ सप्टेंबर) रोजी श्रीलंकेविरुद्ध आयोजित आहे. भारताला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारायची असल्यास आगामी श्रीलंका आणि फउगाणिस्तान विरोधातील सामने जिंकावे लागतील. याशिवाय पाकिस्तानी संघाने आपल्या कामगिरीत सातत्या ठेवत आगामी सामन्यांता विजय मिळवल्यास ११ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान अशी आशिया चषकातीय फायनल लढत प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुसरी बार पाकचा पलटवार! सुपर फोरमध्ये पाकिस्तानची भारतावर मात
INDvsPAK: राजाचं राजपण कालपण आजपण! क्लासिक कोहलीचे धमाकेदार अर्धशतक
‘ही संधी म्हणजे माझ्यासाठी मोठी बाब!’, एनसीएतील युवकांना मिळाले बुमराहचे मार्गदर्शन