भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. धनश्री वर्मा चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. परंतु चाहत्यांच्या मनात नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न निर्माण होतो. या बातमीतून आज आम्ही तुम्हाला धनश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत, जी खूप कमी लोकांना माहित आहे.
मागील काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमध्ये धनश्रीच्या हातावर एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली होती. खरंतर धनश्री वर्माच्या हातावर एक शब्द लिहिला आहे यावर सर्व चाहत्यांचे लक्ष गेले. धनश्री वर्माच्या हातावर ‘महेंद्र’ हा शब्द लिहिला आहे. पण नक्की महेंद्र हे नाव आहे कोणाचे, याबाबत अनेकांना कसलीही माहिती नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हे नाव धनश्री वर्माच्या एक्स बॉयफ्रेंडचे आहे ज्याला धनश्री अजूनही विसरू शकली नाही. परंतु याबाबतीत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
तुम्हाला माहीतच असेल की, धनश्री वर्मा एक प्रोफेशनल डांसर सोबतच एक कोरिओग्राफर आणि म्हणून प्रसिद्ध युट्युबर देखील आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. चाहत्यांनाही धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलचे व्हिडिओ खूप आवडत असतात.
https://www.instagram.com/p/CNUzipjFiRD/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQoES_slBgj/?utm_source=ig_web_button_share_sheet
चहल आणि धनश्रीचे लग्न
भारतीय संघाचा फिरकीपटू चहल आणि धनश्री डिसेंबर 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. चहल हा भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तर धनश्री ही प्रोफेशनल डांसर सोबतच ते एक दंत चिकित्सक आहे. तिने दंतचिकित्सकचे शिक्षण डी वाय पाटील या शिक्षण संस्थेतून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकच्या समालोचनाची सर्वत्र रंगली चर्चा; म्हणाला ‘बॅट ही शेजाराच्या बायकोसारखी असते’
जेव्हा सेहवागने रागात बॅट दाखवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना दिली होती धमकी, झाला होता खूप हंगामा
‘WTCचा विजेता ३ सामन्यांद्वारे ठरवण्याची मागणी विराटने केलीच नव्हती,’ भारतीय फिरकीपटूचा खुलासा




