पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही जिंकला आहे. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६ असा जिंकला.
१-१, २-२, ३-३, ४-४, ५-५, ६-६ असा सुरु असलेला दुसऱ्या सेटमध्ये शेवटपर्यंत दोनही खेळाडूंना सर्विस खंडित करता न आल्यामुळे हा सेटही पहिल्या सेटप्रमाणे ट्रायब्रेकरमध्ये गेला.
फेडररला स्पर्धेत तिसरे तर बर्डिचला ११वे मानांकन आहे.