फुटबॉल

लॉयला कप: दणदणीत विजयासह लॉयला प्रशालेची आगेकूच, बिशप्स प्रशाला संघाचेही एकतर्फी वर्चस्व

जुलै 17, 2023

पुणे 17 जुलै 2023 – बिशप्स प्रशाला, कॅम्प आणि लॉयला प्रशाला संघांनी एकतर्फी वर्चस्व राखत लॉयला कप आंतरशालेय टाटा ऑटोकॉम्प फुटबॉल स्पर्धेत आपली आगेकूच कायम....

Football

लॉयला फुटबॉल । सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाचे दणदणीत विजय

जुलै 14, 2023

पुणे १४ जुलै – सेंट व्हिन्सेंट प्रशाला संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना येथे सुरु असलेल्या लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १२ आणि १४ वर्षांखालील गटात....

Loyola Football Trophy

लॉयला फुटबॉल करंडक । पहिल्या दिवशी विद्याभवनचे वर्चस्व

जुलै 13, 2023

पुणे १३ जुलै २०२३ – लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत विद्याभवन प्रशाला संघाने १४ आणि १६ वर्षांखालील गटात विजय मिळवून पहिल्या दिवसाच्या खेळावर आपली छाप पाडली.....

Vande-Mataram

भारत SAFF चॅम्पियन बनताच प्रेक्षकांनी एकसुरात गायले ‘वंदे मातरम’, पाहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

जुलै 4, 2023

जेव्हाही भारतीय संघ एखादी मोठी कामगिरी करतो, तेव्हा मैदानात उपस्थित प्रेक्षक ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’चा जयघोष करताना दिसतात. आताही असंच काहीसं झालं आहे.....

BREAKING: ब्लू टायगर्सने नवव्यांदा उंचावला सॅफ कप! सडन डेथमध्ये कुवेतवर केली मात

जुलै 4, 2023

दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम सामना मंगळवारी (4 जुलै) खेळला गेला. बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात....

कोण उंचावणार सॅफ चषक? टीम इंडियासमोर बलाढ्य कुवेतचे आव्हान

जुलै 4, 2023

दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम सामना मंगळवारी (4 जूलै) खेळला जाईल. बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे होणार आहे. या....

Football

दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत बीकेबी युनायटेड संघाची विजयी सलामी

जुलै 4, 2023

पुणे, 3 जुलै 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत बीकेबी युनायटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी....

SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात

जुलै 1, 2023

बेंगलोर येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ कप स्पर्धेत शनिवारी (1 जुलै) भारत विरुद्ध लेबनॉन असा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. पूर्णवेळ....

BREAKING: भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांच्यावर कारवाई, सॅफ कपमधील वाद नडला

जून 30, 2023

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांच्यावर सॅफ कप शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. कुवेत विरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे....

Indian-Football-Team

FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा

जून 29, 2023

भारतीय पुरुष फुटबॉल संघाने 140 कोटींहून अधिक भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. खरं तर, भारताने इतिहास रचला आहे. भारताने जागतिक फुटबॉलमध्ये सर्वोत्तम क्रमवारी....

धक्कादायक! साळगावकर एफसी बंद करण्याचा निर्णय! भारतीय फुटबॉलमधील मानाच्या ट्रॉफी केलेल्या नावे, चाहते नाराज

जून 29, 2023

भारतीय फुटबॉलमधील नामांकित फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या साळगावकर एफसी संघाने आपला वरिष्ठ संघ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. साळगावकर एफसीच्या मालकांनी गोवा फुटबॉल असोसिएशनकडे आगामी....

SAFF CUP: ब्लू ब्रिगेडने उंचावली विजयी पताका! नेपाळला 2-0 ने केले पराभूत, छेत्रीचा पुन्हा गोल

जून 24, 2023

बेंगलोर येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल कपमध्ये शनिवारी (24 जून) भारत विरुद्ध नेपाळ असा सामना खेळला गेला. भारतीय संघाने....

बर्थडे स्पेशल: फुटबॉलविश्वाला पडलेले गोड स्वप्न लिओनेल मेस्सी

जून 24, 2023

एकविसाव्या शतकात फुटबॉल जगतात दोन नावांमध्ये महानतेची नेहमी चर्चा केली जाते. ही दोन नावे म्हणजे अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी व पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो. मैदानावरील खेळ असो....

Ind-vs-Pak

Video : फुटबॉल सामन्यादरम्यान भिडले भारत-पाकिस्तानचे खेळाडू, कुणाची होती चूक?

जून 22, 2023

दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चषकात बुधवारी (दि. 21 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संंघ आमने-सामने होते. बंगळुरूत खेळला गेलेला हा सामना भारतीय संघाने 4-0ने आपल्या खिशात....

Sunil Chhetri

SAFF CUP: ‘ब्लू ब्रिगेड’कडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! कॅप्टन छेत्रीची हॅट्रिक

जून 21, 2023

बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर दक्षिण आशियाई फुटबॉल कप म्हणजेच सॅफ कपला सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या या सामन्यात यजमान....

Previous Next