फुटबॉल

ISL 2018-19: दिल्लीकडूनही ब्लास्टर्सला पराभवाचा धक्का

फेब्रुवारी 1, 2019

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) आजच्या (31 जानेवारी) सामन्यातही केरळा ब्लास्टर्स एफसीची निराशाजनक कामगिरी कायम राहिली आहे. गुणतक्त्यात या लढतीपूर्वी त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या दिल्ली....

ISL 2018-19: दिल्ली-ब्लास्टर्स लढतीत दोन्ही संघांना विजयाची प्रतिक्षा

जानेवारी 31, 2019

दिल्ली|  येथील नेहरू स्टेडियमवर आज (31 जानेवारी) दिल्ली डायनॅमोज एफसी आणि केरळा ब्लास्टर्स एफसी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ गुणतक्त्यात तळात आहेत. त्यामुळे त्यांना....

ISL 2018-19: नॉर्थईस्टला हरवित बेंगळुरूची पुन्हा आघाडीला मुसंडी

जानेवारी 31, 2019

बेंगळुरू|  संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पुन्हा आघाडी घेतली. प्ले-ऑफच्या शर्यतीत असलेला प्रतिस्पर्धी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीवर बेंगळुरूने आज (30 जानेवारी) घरच्या....

संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड

जानेवारी 26, 2019

यावर्षीच्या पद्म पुरस्कारांची काल(25 जानेवारी) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये विविध खेळांतील 9 खेळाडूंनाही पद्म पुरस्कार जाहिर झाला आहे. यातील माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, फुटबॉलपटू....

खेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार; मुष्टीयुद्ध, टेनिस, टेबल टेनिसमध्ये आगेकूच

जानेवारी 18, 2019

पुणे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खो खो मध्ये वर्चस्व गाजविले. खो खो १७....

खेलो इंडिया: फुटबॉलमध्ये मुलांच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पराभव

जानेवारी 17, 2019

पुणे। आघाडी मिळविल्यानंतर फुटबॉलमध्ये वर्चस्व राखण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अपयश आले, त्यामुळेच त्यांना मुलांच्या १७ वर्षाखालील उपांत्य फेरीत पंजाबविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. पूर्वार्धात महाराष्ट्राने....

किंग कोहली करणार या भारतीय कर्णधाराबरोबर डान्स…

जानेवारी 17, 2019

भारतीय क्रिकेट आणि फुटबॉल संघाचे कर्णधार विराट कोहली आणि सुनिल छेत्री हे दोघे हॉटस्टारच्या एका स्पोर्ट शोमध्ये एकत्र आले होते. जतीन सप्रुने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन....

खेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार

जानेवारी 16, 2019

पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुरु असलेले फुटबॉलचे सामने आज (दि. १६) पासून पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत. गुरुवारी (दि.१६) तीन उपांत्य सामने....

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची १७७ पदकांसह आघाडी कायम

जानेवारी 16, 2019

पुणे । खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. मंगळवार अखेर एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य....

स्टीफन कॉन्स्टन्टाईन भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार

जानेवारी 15, 2019

अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या एएफसी आशियाई करंडक स्पर्धेत भारताला सोमवारी (14 जानेवारी) बहरिन विरुद्ध 1-0 असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेबाहेर झाला यानंतर लगेचच भारतीय....

एएफसी आशियाई करंडक- भारत स्पर्धेबाहेर, बहरिन विरुद्ध थरारक सामन्यात पराभूत

जानेवारी 14, 2019

शारजाह स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात भारताला बहरिन विरुद्ध १-० असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेबाहेर झाला तर बहरिन बाद फेरीत पोहचला आहे. बहरिनकडून जमाल रशीदने....

एएफसी आशियाई करंडक- बहरिन विरुद्धचा सामना भारतासाठी अतिशय महत्त्वाचा

जानेवारी 14, 2019

अबुधाबी।  एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची आज ( 14 जानेवारी) बहरिन विरुद्ध लढत होणार आहे. अल शारजाह स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला रात्री 9.30 वाजता....

बीएसओए, पीव्हीपीसीओए संघाची विजयी सलामी

जानेवारी 13, 2019

पुणे। ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर (बीएसओए) आणि पद्मभूषण डॉ. वसंतदाद पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीव्हीपीसीओए) या संघांनी शिअरफोर्स क्रीडा स्पधेर्तील फुटबॉलमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून....

भारताचा अमिराती विरुद्ध पराभव, बाद फेरीत जाण्याच्या अडचणी वाढल्या

जानेवारी 11, 2019

अबु धाबी। एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत आज (१० जानेवारी) भारताला यजमान अरब अमिरातीकडून ०-२ असा पराभव स्विकारावा लागला. या विजयामुळे अरब अ गटात पहिल्या स्थानावर....

अमिरीती विरुद्ध भारताला दक्ष राहण्याची गरज

जानेवारी 10, 2019

अबुधाबी।  एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची आज ( 10 जानेवारी) संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्याला रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे.....

Previous Next