फुटबॉल

ISL 2018: भेदक मार्सेलिनोच्या पुनरागमनाचे पुणे सिटीला वेध

ऑक्टोबर 19, 2018

मुंबई।| हिरो इंडियन सुपर लीगच्या पाचव्या मोसमातील महाराष्ट्र डर्बीचा पहिला सामना येऊन ठेपला आहे. यजमान मुंबई सिटी एफसी शेजारील पुणे सिटी एफसीविरुद्ध आज (19 ऑक्टोबर) मैदानात....

ISL 2018: चेन्नईने केली पराभवाची हॅट्ट्रीक

ऑक्टोबर 19, 2018

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये गुरुवारी चेन्नईतील उष्ण-दमट हवामानात तब्बल सात गोलांचा पाऊस पडला. पाचव्या मोसमातील रंगतदार लढतीत नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला त्यांच्याच....

ISL 2018: पहिल्या विजयाची प्रतिक्षा असूनही चेन्नईचा आत्मविश्वास कायम

ऑक्टोबर 18, 2018

चेन्नई। चेन्नईयीन एफसीला हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अद्याप पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. पहिले दोन सामने होऊनही गुणांचे खाते रिक्त असले तरी गतविजेत्या चेन्नईयीनचे प्रशिक्षक....

ISL 2018: दिल्लीवरील विजयासह कोलकाताने अखेर उघडले विजयाचे खाते

ऑक्टोबर 17, 2018

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात दोन वेळच्या विजेत्या कोलकाता दी अॅटलेटिकोने (एटीके) आज (१७ ऑक्टोबर) दिल्ली डायनामोजला २-१ असे पराभूत केले. एटीकेने पहिल्या....

ISL 2018: दिल्लीचा बालेकिल्ला काबीज करण्याचा कोलकाता करणार प्रयत्न

ऑक्टोबर 17, 2018

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या विजेत्या कोलकाता दी अॅटलेटिकोची सुरवात इतकी खराब कधीच झाली नव्हती. पाच मोसमांत यंदा प्रथमच त्यांना अद्याप गुणासह गोलचीही....

माझी कारकिर्द सुरू होण्याअगोदरच असे आरोप का?- उसेन बोल्ट

ऑक्टोबर 15, 2018

आठ वेळेचा ऑलिंपिक चॅम्पियन जमैकन धावपटू उसेन बोल्टला ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स अॅंटी डोपिंग अथॉरिटीने डोपिंग चाचणीची नोटीस पाठवली आहे. याबाबत त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.....

ISL 2018: युवा खेळाडू ठरत आहेत लक्षवेधी

ऑक्टोबर 15, 2018

गेल्या वर्षी भारताने 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. त्या भारतीय संघातील अनेक खेळाडू भावी स्टार असल्याचा उल्लेख अनेकांनी केला. त्या संघात....

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष

ऑक्टोबर 15, 2018

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतविजेत्या संघांना कधीही नशीबाची साथ मिळालेली नाही. 2014 मध्ये आयएसएलला प्रारंभ झाल्यापासून एकाही संघाला विजेतेपद राखता आलेले नाही. पहिल्या स्पर्धेत....

भारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत सुटला

ऑक्टोबर 13, 2018

भारत विरुद्ध चीन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक फुटबॉल सामन्यात दोन्ही संघाला 0-0 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनचा संघ सहज हा सामना जिंकू शकला असता पण....

आज होणार भारत विरुद्ध चीन ऐतिहासिक फुटबॉल सामना

ऑक्टोबर 13, 2018

भारतीय फुटबॉल संघ आज (13 ऑक्टोबर) चीन विरुद्ध ऐतिहासिक मैत्रीपुर्ण सामना खेळणार आहे. तब्बल 21 वर्षांनंतर होणाऱ्या या मैत्रीपूर्व सामन्याला संध्याकाळी पाच वाजता सुरूवात होणार....

वेगाचा बादशहा उसेन बोल्टची फुटबॉलमध्येही चमकदार कामगिरी

ऑक्टोबर 12, 2018

जमैकाचा माजी स्टार धावपटू उसेन बोल्टने ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ए लीगमध्ये सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून खेळताना दोन गोल केले आहे. मॅकार्थर साउथ वेस्ट युनायटेड विरुद्ध झालेला....

ISL 2018: बेंगलुरू विरुद्ध कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

ऑक्टोबर 11, 2018

बेंगलुरू। सध्या सुरू असलेल्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगलुरू एफसीचे अॅटलेटिको दी कोलकाता विरुद्ध होणाऱ्या घरच्या मैदानावरील सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. श्री कांतिरवा स्टेडियमय हे बेंगलुरूचे....

मेस्सीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वांत मोठी खुषखबर….

ऑक्टोबर 11, 2018

अर्जेंटीना आणि बार्सिलोनाचा फुटबॉल स्टार लियोनल मेस्सीच्या जीवनवर सिर्क द्यु सोले कंपनी 2019मध्ये शो निर्माण करणार असून त्याचे प्रक्षेपण यु ट्युबवर होणार आहे. सिर्क द्यु....

मेस्सी, रोनाल्डो यांना मागे टाकत सलाह झाला चाहत्यांचा ‘फेव्हरेट’

ऑक्टोबर 11, 2018

फुटबॉलमधील प्रतिष्ठीत समजला जाणाऱ्या बॅलोन दी ओर या पुरस्कारासाठी फ्रान्समध्ये घेण्यात आलेल्या फॅन पोलमध्ये चाहत्यांनी लीव्हरपूलचा मोहमद सलाहला 52 टक्के मते दिली आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये....

फिफा फ्रेंडली: ड्रॅगनच्या देशात मुकाबला असूनही आशा पल्लवित

ऑक्टोबर 11, 2018

भारत आणि चीन यांच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर 17 सामने झाले आहेत. यात भारताची कामगिरी अत्यंत खराब आहे. आतापर्यंत सर्व लढती भारतात झाल्या आहेत, पण भारताला अद्याप....

Previous Next