फुटबॉल

प्रीमियर लीग: हॅरी केनने केलेल्या गोलने टोटेनहॅमचा विजय

ऑगस्ट 18, 2018

प्रीमियर लीगमध्ये टोटेनहॅम हॉटस्परने फुलहॅमचा ३-१ असा पराभव केला. हॅरी केनने केलेल्या गोलनेच टोटेनहॅमचा विजय पक्का झाला होता. इंग्लंडचा स्ट्रायकर केनने त्याच्या प्रीमियर लीगचा पहिला....

१८ खेळाडूंना विकून फुटबाॅल क्लबने खरेदी केल्या १० शेळ्या

ऑगस्ट 18, 2018

टर्किश फूटबाॅल क्लब गुलस्पोरने टक्क १८ युवा खेळाडूंनी विकून १० शेळ्यांची खरेदी केली आहे. त्यांनी या शेळ्यांची खरेदी लिलावात केली. यापाठीमागील मुख्य उद्देश म्हणजे या शेळ्यांच्या....

एफसी पुणे सिटी संघाकडून मार्टिन डायझ करारबध्द 

ऑगस्ट 18, 2018

पुणे | राजेश वाधवान समूह व बॉलिवूडस्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने  2018-19च्या मौसमासाठी उरुग्वेच्या मार्टिन डायझ याला करारबद्ध....

आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाला विजेतेपद

ऑगस्ट 18, 2018

पुणे |  ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत   विबग्योर स्कुल अ संघाने बिशप्स स्कुल कॅम्प संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. कॅस्टल....

अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते

ऑगस्ट 17, 2018

दिल्ली। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी (16 आॅगस्ट) ला दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिस्टलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती दोन....

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू- मेस्सी

ऑगस्ट 17, 2018

चॅम्पियन्स लीग जिंकण्यासाठी काहीही करू असे मत बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने व्यक्त केले आहे. मागील तीन वर्ष रियल माद्रिदच हे विजेतेपद पटकावत आहे. “ही....

प्रीमियर लीग सुरू असताना मॅंचेस्टर सिटीसाठी वाईट बातमी

ऑगस्ट 16, 2018

मॅंचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुने सराव करताना दुखापतग्रस्त झाल्याने पुढील दोन महीने तरी तो खेळाला मुकणार आहे. बुधवारी (१५ऑगस्ट)ला संघासोबत सराव करताना त्याच्या गुडघ्याला....

तब्बल १६ वर्षांनी फ्रान्स फिफा क्रमवारीत अव्वल

ऑगस्ट 16, 2018

फिफाच्या क्रमवारीत फ्रान्स हा अव्वल स्थानावर विराजमान झाला. याआधी २०१८चा फिफा विश्वचषक विजेता हा संघ ६व्या स्थानावर होता. तब्बल १६ वर्षानंतर ते पहिल्या स्थानावर आले आहेत.....

एशियन गेम्समध्ये पदक मिळवा, नाहीतर दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करा

ऑगस्ट 16, 2018

दक्षिण कोरियाच्या सन ह्युंग मिनने जर एशियन गेम्समध्ये पदक नाही मिळवले तर त्याला दोन वर्ष मिलिट्रीमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच त्याला प्रीमियर लीगला ही....

रियल माद्रिदला पराभूत करत अॅटलेटिको माद्रिदने पटकावले युरो सुपर लीगचे विजेतेपद

ऑगस्ट 16, 2018

अॅटलेटिको माद्रिदने रियल माद्रिदला ४-२ असे पराभूत करत युरो सुपर लीगचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात पहिल्याच ४९व्या सेंकदात दिएगो कोस्टाने गोल करत अॅटलेटिकोला चांगली सुरूवात करून दिली. हा....

झिदान घेऊ शकतात मॅंचेस्टर युनायटेडच्या जोस मौरिन्हो यांची जागा

ऑगस्ट 16, 2018

रियल माद्रीदचे माजी मॅनेजर झिनादीन झिदान यांनी आता मॅंचेस्टर युनायटेड बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झिदान यांनी रियल सोडल्यावर कोणत्याच क्लबचे मॅनेजरपद घेतले....

क्रोएशियाच्या या तिसऱ्या फुटबॉलपटूचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला बाय-बाय…

ऑगस्ट 15, 2018

क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर मारियो मॅंडझुकीचने नंतर आता गोलकीपर डॅनियल सुबॅसिचनेही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. २१वा फिफा विश्वचषक झाल्यावर क्रोएशियाच्या तीन फुटबॉलपटूंनी आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर पडले....

गॅरेथ बॅलेच्या नाही तर रोनाल्डोच्या बायसिकल कीकला युरोचे नामांकन

ऑगस्ट 15, 2018

युरोने हंगामातील सर्वोत्कृष्ट गोलचे नामांकन केलेल्या ११ फुटबॉलपटूमध्ये क्रिस्तियानो रोनाल्डोच्या बायसिकल कीकचा समावेश आहे. हा गोल त्याने जुवेंट्स विरुद्ध केला होता. तर रियल माद्रीदच्या गॅरेथ बॅलेनेही रोनाल्डो....

स्टेडियम रिकामे तरी प्रीमियर लीगचे क्लब फायद्यात

ऑगस्ट 15, 2018

प्रीमियर लीगच्या सामन्यावेळी स्टेडियम जरी रिकामे असले तरी टीव्हीच्या माध्यमातून क्लब्सना फायदाच होणार आहे. २०१६-१७च्या हंगामात या फुटबॉल क्लब्सने ८.३ बिलीयन पौंड टीव्हीच्या माध्यमातून कमवले....

आतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त?

ऑगस्ट 15, 2018

स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी अर्जेंटिनाचा पुढील महिन्यात होणारा मैत्रीपूर्ण सामना खेळणार नाही. तसेच तो २०१८चे राहिलेले वर्ष अर्जेंटिनाकडून खेळणार नसून तो कधी परतेल हे पण....

Previous Next