फुटबॉल

पुरूषांच्या सामन्यात महिला फोटोग्राफरला नाकारला प्रवेश, थेट इमारतीच्या छतावरुन केले फोटोशूट

ऑगस्ट 10, 2018

इरानमध्ये एका महिला फोटोग्राफरला स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला. लिंगभेदावरून परीसा पौरताहेरीयनला प्रवेश न मिळाल्याने इरानच्या या महिलेने एका इमारतीवरून यावेळी फोटोग्राफी केली. क्वेमशहर येथील वतानी स्टेडियममध्ये....

ट्रान्सफर विंडोमध्ये आतापर्यंत १०,५०० कोटी रुपयांचा लिलाव

ऑगस्ट 10, 2018

उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रीमियर लीगच्या ट्रान्सफर विंडोचा आज शेवटचा दिवस आहे. यामध्ये झालेल्या लिलावात आतापर्यंत क्लब्सने १०,५०० कोटी रुपये (१.२ बिलीयन पौंड) पेक्षा जास्त खर्च....

१२ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुलची आगेकूच

ऑगस्ट 10, 2018

पुणे । ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत दुसऱ्या फेरीत सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कुल, गुरुकुल हिंदी मिडीयम स्कुल, इंदिरा नॅशनल स्कुल या....

पॉल पोग्बा मॅंचेस्टर युनायटेड सोडून या संघाकडे जाणार

ऑगस्ट 8, 2018

विश्वविजेत्या फ्रांसचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बाने बार्सिलोनासाठी मॅंचेस्टर युनायटेड सोडण्याचा पक्का निर्धार केला आहे. २५ वर्षीय, पोग्बाने रशियात झालेल्या फिफाच्या अंतिम सामन्यात गोल केला होता.....

चेल्सीने करारबध्द केलेला हा ठरला जगातील सर्वात महागडा गोलकिपर

ऑगस्ट 8, 2018

ट्रान्सफर विंडोचा उद्या (९ ऑगस्ट) हा शेवटचा दिवस आहे. याबाबतीत आजच चेल्सीने अॅथेलेटिक बिलबायोचा गोलकिपर केप अरिझबालागासाठी ८० मिलियन युरो मोजून एक जागतिक विक्रम तोडला आहे.....

१२वर्षाखालील फुटबॉल २०१८ स्पर्धेत विद्याभवन, विबग्योर, स्प्रिंग डेल स्कुल संघांची विजयी सलामी

ऑगस्ट 6, 2018

पुणे । ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विद्याभवन स्कुल अ व ब, विबग्योर स्कुल अ व ब, स्प्रिंग डेल स्कुल....

विजेतेपदासाठी एफसी पुणे सिटी संघ सज्ज-गौरव मोडवेल

ऑगस्ट 6, 2018

पुणे | एफसी पुणे सिटी संघाला गतवर्षी आयएसएल फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक उंचावता आला नव्हता. परंतु काही वेळा एखादे लक्ष्य साध्य करण्याकरीता जास्त काळ लागत असतो हे ध्यानात घेऊन आम्ही....

मेलबर्न व्हिक्ट्रीने केले या जपानी स्टार खेळाडूला ३ मिलीयन डॉलरमध्ये करारबद्ध

ऑगस्ट 6, 2018

ऑस्ट्रेलियन ए लीगला केईसुके होंडाच्या स्वरूपात एक नवीन मोठा फुटबॉलपटू मिळाला आहे. मेलबर्न व्हिक्ट्रीने या जपानी स्टार खेळाडूला ३ मिलीयन डॉलरमध्ये करारबद्ध केले आहे. तसेच....

टीम इंडियाचा ६ वेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का, रचला मोठा इतिहास

ऑगस्ट 6, 2018

स्पेनमधील COTIF या 20 वर्षाखालील स्पर्धेत भारतीय संघाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करत इतिहास रचला. भारतीय संघातील दहापैकी आठ फुटबॉलपटू हे 17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात....

रोनाल्डो जिंकून देणार का जुवेंट्सला चॅम्पियन्स लीग

ऑगस्ट 4, 2018

सध्या चॅम्पियन्स लीगच्या पात्रता फेरीचे सामने सुरू असून मुख्य स्पर्धेला अवघे १२ दिवसच राहिले आहेत. तर चॅम्पियन्स लीगमध्ये पहिला सामना रियल विरुद्ध अॅटलेटिको माद्रिद असा १६ ऑगस्टला....

जर्मन संघात वंशभेद होत नाही- थॉमस मुलेर

ऑगस्ट 4, 2018

बायर्न म्युनिच आणि जर्मन फुटबॉलपटू थॉमस मुलेरने खेळात आणि जर्मन राष्ट्रीय संघात वंशभेद होत असल्याची माहिती खोटी असल्याचे सांगितले. मिडियाच अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे,....

सॅम्पडोरीयाने केले रोनाल्डोला करारबद्ध

ऑगस्ट 4, 2018

ट्रान्सफर विडोंमध्ये एका इटालियन क्लबने रोनाल्डोला करारबद्ध केले आहे. रोनाल्डो विएरा असे या फुटबॉलपटूचे नाव असून त्याला यु सी सॅम्पडोरीया या इटालियन क्लबने 6.2 मिलियन....

झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक

ऑगस्ट 3, 2018

स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमधील (एमएलएस) हॅट्ट्रीक केल्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करतानाचा आणि मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना झालेल्या दुखापतीचा फोटो शेयर....

अखेर गोन्झालो हिग्नेइनने जुवेंट्स सोडून एसी मिलॅन क्लबमध्ये प्रवेश केला

ऑगस्ट 3, 2018

आजच्या ट्रान्सफर विंडोमध्ये जुवेंट्स आणि एसी मिलॅन क्लब्सने एक खेळाडू गमावला तर दुसरा संघात घेतला आहे. गोन्झालो हिग्नेइन याने शेवटी जुवेंट्सला सोडून ए सी मिलॅन क्लबमध्ये....

फिट असूनही रोनाल्डो खेळणार नाही रियल माद्रिदविरुद्धचा सामना

ऑगस्ट 3, 2018

20 जुलैपासून अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये जुवेंट्स विरुद्ध रियल माद्रिद यांच्यात होणाऱ्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार नाही. 5 ऑगस्टला हा सामना असून रोनाल्डोचा....

Previous Next