फुटबॉल
जुवेंटसकडून क्रिस्तियानो रोनाल्डोची गोलची पाटी कोरीच
इटलीच्या सेरी ए चा चॅम्पियन असेलेला जुवेंटसने परमाला २-१ असे पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला आहे. मात्र स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डोला जुवेंटससाठी अजून एकही गोल....
प्रीमियर लीग: लीव्हरपूलचा सलग चौथा विजय
प्रीमियर लीगमध्ये किंग पॉवर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लीव्हरपूलने लीसेस्टर सिटीचा २-१ने पराभव केला. लीव्हरपूलने या लीगमधील पहिल्यांदाच पहिले चारही सामने जिंकले आहे. यावेळी सॅदियो मॅनेने १०व्या....
असे आहेत युएफा चॅम्पियन्स लीगचे सर्व गट
आज युएफा चॅम्पियन्स लीगचे गट घोषीत करण्यात आले तसेच यावेळी मागील मौसमातील सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. ४ पाॅटमधील ३२ संघांचे ८ गटात विभाजन झाले. आणि....
लुका मोड्रिच ठरला युरोपियन ‘प्लेयर ऑफ दी इयर’
युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा मान रियल माद्रिदचा लुका मोड्रिचला मिळाला. तसेच तो उत्कृष्ठ मिडफिल्डरही ठरला आहे. मोड्रिच बरोबर जुवेंट्सचा....
प्रीमियर लीग: मॅंचेस्टर युनायटेडचा सलग दुसरा पराभव
प्रीमियर लीगमध्ये ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला टोटेनहॅम हॉटस्परकडून 0-3 असा पराभवाचा सामना करावा लागला. युनायटेडची ही या लीगमधील सलग दुसरी हार आहे. 1992-93....
एफसी पुणे सिटी संघ एडब्लूइएस करंडक स्पर्धेत सहभागी
पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी आपल्या मौसमाची पूर्वतयारी गोवा येथे २९ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या एडब्लूइएस करंडक स्पर्धेत....
भारताचा फुटबॉलपटू केरळ महापूरग्रस्तांसाठी झाला स्वयंसेवक
केरळ राज्य सध्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. या महापूरात जवळजवळ 400 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आसून भारतीय लष्कर महापूरग्रस्तांना यातून बाहेर काढण्याचा....
जागतिक मिनी फुटबॉल फेडरेशनच्या उपाध्यक्ष पदी विठ्ठल शिरगावकर यांची निवड
पुणे । जागतिक मिनी फुटबॉल फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताच्या विठ्ठल शिरगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. युक्रेन येथे झालेल्या फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही....
ला लीगाच्या संघांचा अमेरिकेत खेळण्यास नकार
प्रीमियर लीगची ३८ सामन्याच्या मौसमानंतर अतिरिक्त एक सामना बाहेरच्या देशात खेळण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरली नाही पण त्यांची हीच संकल्पना चालू मौसमात राबवण्याचा निर्णय ला लिगाने....
भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने केले इंग्लंडच्या फुटबॉलपटूचे आव्हान पूर्ण
नॉटींगघम। भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने मैदानावर टोटेनहॅम हॉट्स्परचा फुटबॉलपटू डेले अलीसारखे सेलेब्रेशन करून आव्हान पूर्ण केले. इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर....
चेल्सीचा मॅनेजर मौरीझियो सॅरी संपवतो दिवसाला सिगरेटची पाच पाकिटे
प्रीमियर लीगमधील सामन्यात चेल्सीचे मॅनेजर मौरीझियो सॅरी यांच्या हातात सिगारेटचे पाकिट आढळले. अर्सेनल विरुद्धच्या सामन्यात हा प्रकार घडला. हा सामना चेल्सीने ३-२ने जिंकला. सॅरी यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन....
प्रीमियर लीग: कार्डिफ सिटी विरुद्ध न्युकॅसल सामना अनिर्णीत
प्रीमियर लीगमध्ये आज कार्डिफ सिटी विरुद्ध न्युकॅसल सामना अनिर्णीत राहिला. सामन्याची पूर्ण वेळ झाल्यावर अधिक वेळेत सिटीचा गोलकिपर नील एथेर्जने न्युकॅसलच्या केनेडीने केलेली पेनाल्टी रोखली. पहिल्या....
प्रीमियर लीग: चेल्सीने केला अर्सेनलचा ३-२ असा पराभव
प्रीमियर लीगमध्ये स्टॅनफोर्ड ब्रीजवर झालेल्या सामन्यात मार्कोस अलोन्सोने उशिरा केलेल्या गोलवर चेल्सीने अर्सेनलचा ३-२ असा पराभव केला. तसेच या लीगचे दोन्ही सामने जिंकत चेल्सी प्रीमियर....





