आयपीएल २०२० ला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. परंतु या हंगामाचे वेळापत्रक स्पर्धा १५ दिवसांवर ठेपल्यानंतरही आले नव्हते. परंतु अखेर बीसीसीआयने आयपीएलच्या या १३ व्या हंगामाचे वेळापत्रक आज जाहिर केले आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबी येथे पार पडणार आहे.
१९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत या आयपीएल हंगामातील साखळी सामने पार पडती. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. असे असले तरी अंतिम सामन्याची तारिख ठरली आहे. १० नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. यावेळी पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार नाही. याआधी प्रत्येक आयपीएल हंगामाचा अंतिम सामना रविवारी झाला आहे.
तसेच यावर्षी आयपीएलमध्ये १० डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील. तसेच आयपीएलचा हा १३ वा मोसम यावर्षी ५३ दिवसांचा असणार आहे. तसेच सर्व सामने अबुधाबी, शारजाह आणि दुबई या ३ ठिकाणी होतील. अबुधाबीमध्ये २०, दुबईमध्ये २४ आणि शारजाहमध्ये १२ सामने होणार आहेत.
असे आहे आयपीएल २०२०च्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
संपुर्ण वेळापत्रक असे-
असे आहे आयपीएल २०२०च्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
१९ सप्टेंबर, शनिवार: मुंबई विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० सप्टेंबर,रविवार: दिल्ली विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२१ सप्टेंबर, सोमवार: हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२२ सप्टेंबर, मंगळवार: राजस्थान विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२३ सप्टेंबर, बुधवार: कोलकाता विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ सप्टेंबर, गुरुवार: पंजाब विरुद्ध बेंगलोर, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ सप्टेंबर, शुक्रवार: चेन्नई विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ सप्टेंबर, शनिवार: कोलकाता विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ सप्टेंबर, रविवार: राजस्थान विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ सप्टेंबर, सोमवार: बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ सप्टेंबर, मंगळवार: दिल्ली विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० सप्टेंबर, बुधवार: राजस्थान विरुद्ध कोलकाता, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१ ऑक्टोबर: गुरुवार: पंजाब विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२ ऑक्टोबर: शुक्रवार: चेन्नई विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: पंजाब विरुद्ध चेन्नई, शारजहा, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
५ ऑक्टोबर: सोमवार: बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
६ ऑक्टोबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
७ ऑक्टोबर: बुधवार: कोलकाता विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
८ ऑक्टोबर: गुरुवार: हैद्राबाद विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
९ ऑक्टोबर: शुक्रवार: राजस्थान विरुद्ध दिल्ली, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: चेन्नई विरुद्ध बेंगलोर , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: राजस्थान विरुद्ध हैद्राबाद , दुबई रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: मुंबई विरुद्ध दिल्ली, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१२ ऑक्टोबर: रविवार: बेंगलोर विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१३ ऑक्टोबर: रविवार: हैद्राबाद विरुद्ध चेन्नई, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१४ ऑक्टोबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध राजस्थान, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१५ ऑक्टोबर: मंगळवार: बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजहा , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१६ ऑक्टोबर: बुधवार: मुंबई विरुद्ध कोलकाता, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर: गुरुवार: राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर: गुरुवार: दिल्ली विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: हैद्राबाद विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: मुंबई विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१९ ऑक्टोबर: शनिवार: चेन्नई विरुद्ध राजस्थान , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध दिल्ली, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२१ ऑक्टोबर: रविवार: कोलकाता विरुद्ध बेंगलोर , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध दिल्ली, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: पंजाब विरुद्ध हैद्राबाद , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: सोमवार: बेंगलोर विरुद्ध चेन्नई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: सोमवार: राजस्थान विरुद्ध मुंबई, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ ऑक्टोबर: सोमवार: हैद्राबाद विरुद्ध दिल्ली , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ ऑक्टोबर: सोमवार: मुंबई विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ ऑक्टोबर: सोमवार: चेन्नई विरुद्ध कोलकाता , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० ऑक्टोबर: शुक्रवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध मुंबई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: चेन्नई विरुद्ध पंजाब, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: कोलकाता विरुद्ध राजस्थान, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२ नोव्हेंबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ नोव्हेंबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी