---Advertisement---

‘तू आता चांगला नाचतोस!’ पुजाराने दिलेल्या उत्तरामुळे आकाश चोप्राची बोलती बंद

Cheteshwar-Pujara-Aakash-Chopra
---Advertisement---

अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडच्या देशांतर्गत लिस्ट-ए स्पर्धेत रॉयल लंडन कपमध्ये खेळत आहे. मैदानावर गंभीर दिसणाऱ्या पुजाराने बुधवारी ट्विटरवर प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले. यादरम्यान माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने त्याला डान्सवर प्रश्न केला. समालोचक आकाश चोप्राने या कसोटी तज्ञाला एक मजेदार प्रश्न विचारला. त्याने विचारले, “मित्रा, तू २००८ पेक्षा आता चांगला डान्सर झाला आहेस का?”

https://twitter.com/cheteshwar1/status/1562432333822980096

यावर उत्तर देताना पुजाराने लिहिले की, “तुम्हाला निराश केल्याबद्दल माफ करा, पण या (डान्स)मध्ये कोणताही बदल झालेला नाही.” त्याने हसणारा इमोजीही शेअर केला. यावर चोप्राने पुन्हा उत्तरात लिहिले की,” असाच गोलंदाजांना खेळपट्टीवर नाचवत रहा.”

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी जगातील सर्वात महान फिरकीपटू’, ख्रिस गेलने खास शैलीत केले स्वत:चे कौतुक
‘उमरान मलिकला संधी द्यायला हवी होती!’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने चोळले जखमेवर मीठ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---