---Advertisement---

हार्दिक आणि पत्नी नताशाचा ‘विषयच हार्ड’! रोमँटिक पोज देत स्विमिंग पूलमध्ये लावली आग

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 9:27 AM
Hardik-Pandya-Natasha-Stancovic
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली असून तो पत्नी नताशासोबत सुट्टीवर आहे. दरम्यान, हार्दिकनेही एक फोटो शेअर करत नताशावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आपलं प्रेम जाहीर करण्यासाठी त्याने ही पोस्ट केल्याचे दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/ChgxZXpMM45/?utm_source=ig_web_copy_link

त्याने पत्नी नताशासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याला त्याने ‘माझ्या प्रेमाची आणि माझ्या जगाची प्रशंसा करणारी पोस्ट’ असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. सर्व छायाचित्रे पाहता दोघेही कोणत्या ना कोणत्या बीचवर सुट्टी घालवत असल्याचे कळते. या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशाची जोडी खूप सूंदर दिसत आहे. याशिवाय फोटोतील नताशाच्या लूकने चाहत्यांना विशेष भूरळ घातली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर थिरकला ‘सिक्सर किंग’, पाहा युवराज सिंगचा भन्नाट डान्स
क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत:ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---