हरियाणा मधील रेवारी जिल्ह्यातील महिला व्हॉलीबॉल खेळाडूने तीच्या प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप केला आहे.
या अल्पवयीन महिला खेळाडूने तीच्यावर प्रशिक्षकाने गुरुग्राम, रोहतक आणि आणखी एका ठिकाणी गेल्या अडीच वर्षात तीन वेळा बलात्कार केला असल्याचे पोलीसांना सांगितले
अल्पवयीन महिला खेळाडूने केलेल्या तक्रारीनंतर या प्रशिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे.
या प्रशिक्षकाने अल्पवयीन महिला खेळाडूला धमकावत सातत्याने तीच्यावर बलात्कार केले आहेत. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी प्रशिक्षकाने या खेळाडूला दिली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!
-सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग