---Advertisement---

IPL 2025: आयपीएल जिंकणाऱ्या आणि हरलेल्या संघाला किती रक्कम भेटणार? जाणून घ्या एका क्लिकवर

On: मंगळवार, जून 3, 2025 8:14 AM
---Advertisement---

आज (3 जून) रोजी आयपीएलमध्ये ट्रॉफीसाठी आरसीबी(RCB) आणि पंजाब (PBKS) यांच्यात थेट सामना होण्यापूर्वी, विजेत्या संघाला किती पैसे मिळतील असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच, प्रश्न असा आहे की अंतिम सामन्यात हरणाऱ्या संघाला किती पैसे मिळतील? हे ही जाणून घेऊया की पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप विजेत्यांना किती लाख मिळतात.

हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप मिळते. याशिवाय 10 लाख रुपयेही दिले जातात. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. त्या गोलंदाजाला 10 लाख रुपयेही मिळतात.

आयपीएल 2025: वैयक्तिक पुरस्कार आणि रक्कम.
ऑरेंज कॅप- 10 लाख रुपये.
पर्पल कॅप- 10 लाख रुपये.
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू- 20 लाख रुपये.
हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू- 10 लाख रुपये.
हंगामातील सुपर स्ट्रायकर- 10 लाख रुपये.
हंगामातील पॉवर प्लेअर- 10 लाख रुपये.
हंगामातील सर्वाधिक सहा – 10 लाख रुपये.
हंगामातील गेम चेंजर- 10 लाख रुपये.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---