---Advertisement---

टीम इंडियाने मारलं मोहालीच मैदान! वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा

On: शुक्रवार, सप्टेंबर 22, 2023 9:46 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू झाली. पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियमवर खेळला गेला. विश्वचषकाच्या अगदी तोंडावर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे पाच बळी व त्यानंतर सलामीवीर  शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी दिलेली शतकी सलामी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य राहिले. या विजयासह भारतीय संघ संघांच्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.

(India Beat Australia By 6 Wickets In Mohali ODI Shami Gill Ruturaj Shines)

महत्वाच्या बातम्या – 
U19 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ देशात भरणार भविष्यातील सिताऱ्यांचा मेळा
भेदक गोलंदाजीपुढे काँगारूंनी टेकले गुडघे! भारतासाठी मोहम्मद शमी एकटाच चमकला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---