आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (18 ऑगस्ट) खेळला गेला. डब्लिन येथे झालेला हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. विजयासाठी मिळालेल्या 140 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केल्या असताना पाऊस आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ दोन धावांनी पुढे असल्याने विजयी ठरला.
पावसाच्या व्यत्ययात टीम इंडियाच्या पदरी पडला विजय! बुमराहचे यशस्वी पुनरागमन
By Akash Jagtap
On: शुक्रवार, ऑगस्ट 18, 2023 11:05 PM
---Advertisement---






