---Advertisement---

फ्लोरिडातही टीम इंडिया ‘यशस्वी’! सलामीवीरांच्या तडाख्याने हार्दिक सेनेची मालिकेत बरोबरी

On: शनिवार, ऑगस्ट 12, 2023 11:21 PM
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथा टी-20 सामना शनिवारी (12 ऑगस्ट) फ्लोरिडामध्ये खेळला गेला. विजयासाठी मिळालेल्या 179 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल व शुबमन गिल यांनी यजमान संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवत भारताला 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला. यासह भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली.

(India Beat West Indies By 9 Wickets In Florida T20I Shubman Gill And Yashasvi Jaiswal Shines)

महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । आपल्या खेळाडूंवर हार्दिकला विश्वास! चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावली, पण प्लेइंग इलेव्हन तीच
‘तो कंफ्यूज दिसत होता…’, हार्दिकच्या नेतृत्वाबाबत भारतीय खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---