---Advertisement---

U19 Asia Cup साठी यंग इंडियाची घोषणा, महाराष्ट्राचे दोन वाघ संघात

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 5:07 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कनिष्ठ निवड समितीने आगामी अंडर 19 आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबचा उदय सहारन हा संघाचे नेतृत्व करेल. या संघात महाराष्ट्राचे अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी व सचिन धस यांचा समावेश आहे. तर मुंबईचा अष्टपैलू व सर्फराज खानचा भाऊ मुशीर खान याला देखील संघात संधी मिळाली‌. ही स्पर्धा 8 डिसेंबरपासून युएई येथे खेळली जाईल.

https://twitter.com/BCCI/status/1728367043953713619?t=qFc27lm3rYoC9h58jm1d_g&s=19

अंडर 19 आशिया चषकासाठी भारतीय संघ: अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, उदय सहारन (कर्णधार), ए. अवनिश राव, सौमी कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी.

राखीव: प्रेम देवकर, अंश गोसाई‌ व मोहम्मद अमान.

(India U19 Sqaud Annouced For Asia Cup Arshin Kulkarni Sachin Dhas Musheer Khan There)

महत्वाच्या बातम्या – 
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---