---Advertisement---

किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ

On: बुधवार, नोव्हेंबर 21, 2018 4:07 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाने १७४ धावांचे लक्ष ठेवले आहे.

गेले काही दिवस क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय कर्णधार जेव्हा या सामन्यासाठी मैदानात आला तेव्हा त्याचे गाबावर जंगी स्वागत झाले. चाहत्यांनी विराट- विराट अशा जोरदार घोषणा दिल्या.

सामना सुरु असातनाच विराटने सीमारेषेवर चाहत्यांसोबत सेल्फी घेतला तसेच त्यांना सह्याही दिल्या.

यावेळी भारताची जर्सी घालून आलेल्या अनेक छोट्या चाहत्यांनी विराटसोबत सेल्फी घेतला. याचा व्हिडीओ बीसीसीआयच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर कऱण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली

पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ

१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment