---Advertisement---

अफगाणिस्तानला लोळवल्यानंतर टीम इंडियाचा व्हिडिओ व्हायरल, भुवी अन् सूर्याच्या रिऍक्शननंतर चाहते हैरान

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 6:25 PM
Surya-Bhuvi-Reaction
---Advertisement---

आशिया चषक सुपर-4 फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावून भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादववर भुवनेश्वर कुमारच्या प्रतिक्रियेने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Bhuvi didn’t listen to Surya! Pant was ‘hero of the night for fans?

भारत आणि अफगाणिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू टीम बसमधून बाहेर पडत असताना चाहत्यांनी भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावाचा जयघोष सुरू केला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारला फॉलो करणाऱ्या सूर्यकुमार यादवने त्याला चाहत्यांसोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ मागितला, मात्र भुवनेश्वर कुमारने सूर्यकुमार यादवच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि चालतच राहिला, त्यानंतर तो खाली बसला. ज्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याचा सहकारी खेळाडू भुवनेश्वर कुमारच्या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले. मात्र, यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने चाहत्यांसोबत सेल्फी घेतला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनलपूर्वी हसन अलीच्या करामतींनी सोशल मीडियावर घातलाय गोंधळ! पाहा व्हिडिओ
मास्टर ब्लास्टरचा संघ मैदानात राडा घालण्यासाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार विशेष सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---