---Advertisement---

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स!

On: सोमवार, मे 28, 2018 1:31 PM
---Advertisement---

मुंबई | रविवारी आयपीएल २०१८चे सुप वाजले. चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

विजेते आणि उपविजेते सोडूनही अनेक खेळाडूंना या स्पर्धेत बक्षिसं देण्यात आली. ती अशी

विजेते- चेन्नई सुपर किंग्ज, ट्राॅफी, २० कोटी रुपये आणि सर्व खेळाडूंना खास घड्याळे

उपविजेते- सनरायझर्स हैद्राबाद, १२.५ कोटी आणि सर्व खेळाडूंना खास घड्याळे

अंतिम सामन्यातील सामनावीर- शेन वाॅटसन

आॅरेंज कॅप- केन विलियमसन, हैद्राबाद, १० लाख

पर्पल कॅप- अॅंड्रु टाय, पंजाब, १० लाख

एमर्जिंग प्लेअर- रिषभ पंत, दिल्ली, १० लाख

स्टायलिश प्लेअर- रिषभ पंत, दिल्ली, १० लाख

परफेक्ट कॅच- ट्रेंट बोल्ट, दिल्ली, १० लाख, फोन आणि ट्राॅफी

सुपर स्ट्रायकर- सुनिल नारायण, कोलकाता, गाडी आणि ट्राॅफी

व्यल्युएबल प्लेअर- सुनिल नारायण, कोलकाता

फेअर प्ले अॅवार्ड- मुंबई इंडियन्स

बेस्ट स्टेडियम- इडन गार्डन, ५० लाख

नयी सोच अॅवार्ड- एमएस धोनी, १० लाख

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण

-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment