कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर पासून युएई मध्ये सुरु होईल. बीसीसीआयने आयपीएलसाठी सर्व पर्याय खुले ठेवले होते आणि शेवटी त्यांना यश मिळाले. गेल्या वर्षी आयपीएल २०२० साठी खेळाडूंचा लिलाव झाला होता, ज्यात बऱ्याच खेळाडूंची खरेदी करण्यात आली होती. प्रत्येक संघात असणाऱ्या खेळाडूंची या लेखात माहिती दिली आहे.
१. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, सुचित रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरोन पोलार्ड, कृणाल पंड्या, जेम्स पॅटिन्सन, मिशेल मॅक्लेनेघन, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, नेथन कोल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंह.
२. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)
एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, आसिफ के, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसी, इम्रान ताहिर, जगदीसन नारायण, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एंगेडी, मिशेल सँटनर, मोनू सिंग, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम करन, जोश हेजलवुड, पियुष चावला, साई किशोर.
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore)
विराट कोहली (कर्णधार), आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, युझवेंद्र चहल, डेल स्टेन, ऍडम झम्पा, नवदीप सैनी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, मोईन अली, जोश फिलिप , पवन देशपांडे, शाहबाज अहमद, इसुरु उदाना, देवदत्त पाडीक्कल आणि गुरकीरत सिंग.
४. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, इयोन मॉर्गन, पॅट कमिन्स , राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, मणिमरण सिद्धार्थ, ख्रिस ग्रीन, टॉम बेंटन, अली खान आणि निखिल नायक.
५. दिल्लीची कॅपिटल्स (Delhi Capitals)
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, ईशांत शर्मा, कागिसो रबाडा, केमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रीषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय, अॅलेक्स कॅरी , शिमरॉन हेटमीयर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोईनिस आणि ललित यादव.
६. किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab)
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, सरफराज खान, जेम्स नीशम, कृष्णाप्पा गौतम, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरल, ख्रिस जॉर्डन, निकोलस पूरन, मुजीब जादरन, अर्शदीप सिंग, दीपक हूडा , रवी विश्नोई, ईशान पोरेल, करुण नायर, जगदीशन सुचित, हरप्रीत ब्रार, हरदास विल्जॉईन, तजिंदरसिंग ढिल्लो, प्रभासीमरण सिंग आणि दर्शन नालकांडे.
७. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), केन विल्यमसन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श , फॅबियन ऍलेन, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, संजय यादव, रिद्धिमान साहा, संदीप बवानाका आणि श्रीवत गोस्वामी.
८. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), महिपाल लोमरर, मनन वोहरा, रियान पराग, रॉबिन उथप्पा, अंकित राजपूत, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, वरुण आरोन, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, डेव्हिड मिलर, ओशिन थॉमस, बेन स्टोक्स , अँड्र्यू टाय, राहुल टियोटिया, शशांक सिंह, यशस्वी जयस्वाल, अनिरुद्ध जोशी, अनुज रावत, टॉम करन, संजू सॅमसन आणि जोस बटलर.