आयपीएल २०२०च्या हंगामाला सुरुवात होऊन १५ दिवस झाले आहेत. यादरम्यान फ्रँचायझी संघांकडून खेळताना फलंदाजांनी चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. यामध्ये मयंक अगरवाल, केएल राहुल, रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, संजू सॅमसन या खेळाडूंचे वर्चस्व दिसत आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल २०२०) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारे टॉप १० खेळाडू
१. मयंक अगरवाल (किंग्ज इलेव्हन पंजाब) – सामने – ४, धावा – २४६, स्ट्राइक रेट – १६६.२१, अर्धशतक – १, शतक – १, सर्वोच्च धावसंख्या – १०६
२. केएल राहुल (किंग्ज इलेव्हन पंजाब) – सामने – ४, धावा – २३९, स्ट्राइक रेट – १४८.४४, अर्धशतक – १, शतक – १, सर्वोच्च धावसंख्या – नाबाद १३२
३. फाफ डू प्लेसिस (चेन्नई सुपर किंग्ज) – सामने – ४, धावा – १९५, स्ट्राइक रेट – १४४.४४, अर्धशतक – २, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – ७२
४. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) – सामने – ४, धावा – १७०, स्ट्राइक रेट – १४५.२९, अर्धशतक – २, शतक -०, सर्वोच्च धावसंख्या – ८०
५. संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) – सामने – ३, धावा – १६७, स्ट्राइक रेट – २०१.२०, अर्धशतक – २, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – ८५.
६. किरोन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) –सामने – ४, धावा – १३८, स्ट्राइक रेट – २१२.३०, अर्धशतक – १, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – नाबाद ६०.
७. एबी डिव्हिलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – सामने – ३, धावा – १३४, स्ट्राइक रेट – १८६.११, अर्धशतक – २, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – नाबाद ५५.
८. ईशान किशन (मुंबई इंडियन्स) – सामने – २, धावा – १२७, स्ट्राइक रेट – १४१.११, अर्धशतक – १, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – ९९.
९. शुभमन गिल (कोलकाता नाइट रायडर्स) – सामने – ३, धावा – १२४, स्ट्राइक रेट – ११५.८८, अर्धशतक -१, शतक – ०, सर्वोच्च धावसंख्या – नाबाद ७०.
१०. स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) – सामने – ३, धावा – १२२, स्ट्राइक रेट – १५०.६१, अर्धशतक – २, शतक – 0, सर्वोच्च धावसंख्या – ६९.
टीप – वरील आकडेवारी ०२ सप्टेंबर २०२० पर्यंतची आहे.