आयपीएल २०२१ ची तयारी जोरात सुरू आहे. सर्व संघ आपल्या संघातील खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जोरदार सराव करून घेत आहेत. आयपीएलचा हा हंगाम मागील वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा बंद दाराआड खेळविण्यात येईल. भारतातील सहा विविध शहरांमध्ये हे सामने खेळविले जातील.
गेल्या हंगामातील विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात या १४ व्या हंगामातील पहिली लढत ९ एप्रिलला होईल. आयपीएलमध्ये खेळाडूं इतकेच प्रशिक्षकांना देखील महत्त्व असते. तर आयपीएल सुरू होण्यापूर्वी संपूर्ण आयपीएल संघांच्या ‘सपोर्टिंग स्टाफ’ विषयी जाणून घेऊया.
१) मुंबई इंडियन्स
आयकॉन- सचिन तेंडुलकर
डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स- जहीर खान
मुख्य प्रशिक्षक- माहेला जयवर्धने
फलंदाजी प्रशिक्षक- रॉबिन सिंग
गोलंदाजी प्रशिक्षक- शेन बाँड
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- जेम्स पेमंट
टॅलेंट स्काउट्स- जॉन राईट, टी.ए. शेखर, किरण मोरे व पार्थिव पटेल
२) चेन्नई सुपर किंग्स
मुख्य प्रशिक्षक- स्टीफन फ्लेमिंग
फलंदाजी प्रशिक्षक- माईक हसी
गोलंदाजी सल्लागार- एरिक सिमन्स
गोलंदाजी प्रशिक्षक- लक्ष्मीपती बालाजी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- राजीव कुमार
३) राजस्थान रॉयल्स
मेंटर- शेन वॉर्न
डायरेक्टर ऑफ क्रिकेट- कुमार संगकारा
मुख्य प्रशिक्षक- रिक्त
सहाय्यक प्रशिक्षक- ट्रेवर पेनी
फलंदाजी प्रशिक्षक- अमोल मुजुमदार, सिद्धार्थ लाहिरी
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक- साईराज बहुतुले
फिरकी गोलंदाजी सल्लागार- ईश सोढी
वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक- रॉब कॅसल
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- दिशांत याग्निक
४) पंजाब किंग्स
मेंटर- ख्रिस गेल
मुख्य प्रशिक्षक- अनिल कुंबळे
सहाय्यक प्रशिक्षक- अॅण्डी फ्लॉवर
फलंदाजी प्रशिक्षक- वासिम जाफर
गोलंदाजी प्रशिक्षक- डेमियन राईट
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- जोंटी रोड्स
५) कोलकाता नाईट रायडर्स
मेंटर- डेव्हिड हसी
मुख्य प्रशिक्षक- ब्रेंडन मॅक्युलम
सहाय्यक प्रशिक्षक- अभिषेक नायर
गोलंदाजी प्रशिक्षक- कायले मिल्स
सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक- ओमकार साळवी
फिरकी गोलंदाजी सल्लागार- प्रवीण तांबे
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- जेम्स फॉस्टर
६) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन्स- माईक हेसन
मुख्य प्रशिक्षक- सायमन कॅटिच
गोलंदाजी प्रशिक्षक- ऍडम ग्रिफीथ
फलंदाजी सल्लागार- संजय बांगर
फलंदाजी व फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक- श्रीधरन श्रीराम
७) सनरायझर्स हैदराबाद
डायरेक्टर ऑफ क्रिकेट- टॉम मूडी
मुख्य प्रशिक्षक- ट्रेवर बेलिस
सहाय्यक प्रशिक्षक- ब्रॅड हॅडिन
फलंदाजी सल्लागार- व्हीव्हीएस लक्ष्मण
गोलंदाजी सल्लागार- मुथय्या मुरलीधरन
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- बिजू जॉर्ज
८) दिल्ली कॅपिटल्स
मुख्य प्रशिक्षक- रिकी पॉंटिंग
सहाय्यक प्रशिक्षक- अजय रात्रा
फलंदाजी प्रशिक्षक- प्रवीण आमरे
गोलंदाजी प्रशिक्षक- जेम्स होप्स
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- मोहम्मद कैफ
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2021: सर्व आठ संघांमधील एक बळकट आणि एक कमकुवत खेळाडू; घ्या जाणून
IPL 2021: ‘या’ कारणांमुळे मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेता होण्यात ठरु शकतो अपयशी
आयपीएल २०२१ पूर्वी ‘या’ दोन संघांना आपला कर्णधार बदलण्याची आहे गरज