---Advertisement---

रियान परागला भोवला अतिशहाणपणा! ट्रोल करत चाहत्यांनी आयपीएलमधून हाकालण्याची केली मागणी

---Advertisement---

रविवारी (१५ मे) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. हा सामना राजस्थानने २४ धावांनी जिंकला. विजयानंतर राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला धूळ चारली खरी, पण त्यांच्या फलंदाज रियान परागने क्षेत्ररक्षण करताना असे काही केले, ज्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---